-
अभिनेत्री शिवाली परबने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम पेज, शिवाली परब)
-
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरांमध्ये पोहचली आहे.
-
शिवाली परब विनोदी भूमिका आणि स्किट्स खूप उत्तम प्रकारे करते. तिचं टायमिंग जबरदस्त आहे.
-
शिवाली परब इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. तिने याआधीही काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
शिवाली परबने काढलेले हे फोटोही चर्चेत आले होते. या फोटोंमध्येही ती हॉट आणि खास दिसते आहे.
-
कल्याणची चुलबुली असंही शिवाली परबला म्हटलं जातं. तिची ओळख अशीच करुन दिली जाते.
-
शिवाली परबचा आणखी एक खास अंदाज
-
शिवाली परबने काही चित्रपटांमधूनही काम केलं आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीर चौगुले, निमिष आणि शिवाली करत असलेलं स्कीट शिवाली हे खरंय का? हे सुपरहिट झालंय.
-
शिवाली आवली कोहली हे ती ज्या खास अंदाजात सांगते ते देखील लोकांना आवडतंच.
-
शिवालीचा आणखी एक खास लूक

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case