-
स्टार प्रवाहच्या मुरांबा (Muramba) मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत ‘रमा’ची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) साकारत आहे.
-
‘मुरांबा’ ही शिवानीची पहिलीच मालिका आहे.
-
नुकतेच शिवानीने खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
पिवळ्या साडीवर शिवानीने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने हलका मेकअप लूक केला आहे.
-
‘रमा’ व ‘अक्षय’च्या प्रेमाचा आंबट गोड मुरांबा आता मुरायला लागला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या