-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यमालिकेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे.
-
या हास्यमालिकेतून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
-
लोकप्रिय मराठी अभिनेते अरुण कदम या हास्यमालिकेत काम करत आहेत.
-
प्रेक्षक अरुण कदम यांना ‘लाडका दादूस’ या नावाने ओळखतात.
-
अरुण कदम काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर अरुण यांच्या नातवाच जंगल थीममधील फोटोशूट व्हायरल झाले आहे.
-
‘Sugar In Frame’ या पेजवरुन अथांगचा फोटोशूट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
-
१९ ऑगस्ट रोजी अथांग त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.
-
अरुण यांची लेक सुकन्या कदम-पोवळे अथांगचे क्युट फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
सप्टेंबर २०२३ मध्ये मराठमोळ्या पद्धतीने अथांगचे बारसं पार पडले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अरुण कदम/इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case