-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या अभिनयासाठीची नाही तर तिच्या सौंदर्यासाठी तितकीच लोकप्रिय आहे.
-
प्रार्थनाच्या सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
-
सोशल मीडियावरही तिचे असंख्य चाहते आहेत.
-
प्रार्थना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सगळ्या लाइफ अपडेट्स देत असते.
-
अनेकदा ती फोटोशूटमधील मोहक फोटो पोस्ट करत असते.
-
नुकतंच प्रार्थनाने काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी आणि निळ्या रंगाचं प्रिंटेड ब्लाऊज घातलं आहे.
-
यावेळी प्रार्थनाने मोठे ऑक्साइड कानातले आणि हातात काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.
-
प्रार्थनाचं हे मधाळ फोटोशूट पाहून चाहतेही मंत्रमुग्ध झाले आहेत.
-
सर्व फोटो : @gauravkumbharphotography_

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल