-
तमिळनाडूतील तंजावरमधील बृहदीश्वर मंदिर हे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे.
-
या मंदिराला मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने भेट दिली आहे.
-
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना तिने “अंत तू, आरंभ तू,
शून्य मैं, अनंत तू”, हे कॅप्शन दिले. -
या मंदिरामध्ये १३ फूट उंचिचे शिवलिंग आहे.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
-
चाहते कमेंट करत म्हणाले ‘हर हर महादेव’, ‘नमः पार्वती पतये’
-
प्राजक्ताच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती ‘स्वराज्य-संविधान’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज