-
सोनी मराठी वाहिनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडीची हॅटट्रीक (Maharashtrachi HasyaJatra Comedy Chi Hat-Trick) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
नवनवीन गोष्टी आपल्याला या (Maharashtrachi HasyaJatra) सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करत आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर शिवालीच्या साडीतील नव्या लूकची (Saree Look) चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये शिवालीने चंदेरी रंगाची टिश्यू साडी (Silver Tissue Saree) नेसली आहे.
-
टिश्यू साडीतील लूकवर शिवालीने सोनेरी रंगाचा हटके डिझाईनचा ब्लाऊज (Golden Blouse Design) परिधान केला आहे.
-
‘फलक तक चल साथ मेरे…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना (Saree Photo Caption) दिले आहे.
-
शिवालीच्या साडीतील लूकवर अभिनेता कैलास वाघमारे (Kailash Waghmare) आणि अभिनेत्री चेतना भटने (Chetana Bhat) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..