-
Cannes Film Festival 2025: जगभरात सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
हा फेस्टिव्हल १३ मे ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रान्समधील कान्स शहरात (Cannes City in France) पार पडत आहे.
-
या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील चित्रपट (Movie), कलाकार (Actors) आणि दिग्दर्शक (Directors) सहभागी होतात.
-
अभिनेत्री (Actress) आणि मॉडेल (Model) रुची गुजरच्या (Ruchi Gujjar) कान्समधील लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
रुचीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनेरी रंगाचा डिझायनर राजस्थानी लेहेंगा (Golden Rajasthani Lehenga Look) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर रुचीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi) यांच्या फोटोंचा नेकलेस (Necklace) गळ्यात परिधान केला होता.
-
रुचीने परिधान केलेला राजस्थानी लेहेंगा हा रोपा शर्माने (Designer Roopa Sharmaa) डिझाईन केला आहे.
-
रुचीने ‘मिस हरियाणा २०२३’चा (Miss Haryana 2023) किताब जिंकला आहे.
-
रुचीने ‘जब तू मेरी ना रही’ (Jab Tu Meri Na Rahi) आणि ‘हेली में चोर’ (Heli Mein Chor) या गाण्यात काम केले आहे.
-
रुचीने जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून (Jaipur Maharani College) पदवीधर शिक्षण (Graduation) पूर्ण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुची गुजर/इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case