-
कलर्स मराठीच्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत (TV Serial) पाच मैत्रिणींची मैत्री दाखवण्यात आली आहे.
-
अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) या मालिकेत ‘जळगावची वल्लरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंची (Latest Photos) सध्या चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा प्रिंटेड वन पिस ड्रेस (Black Printed One Piece Dress) परिधान केला आहे.
-
ऐश्वर्याच्या वन पिस ड्रेसमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘So Beautiful Cinderella’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
ऐश्वर्याने याआधी ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) आणि ‘रमा राघव’ (Rama Raghav) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Death Case : नणंद-भावजयीची एकाच दिवशी एमेकांविरोधात तक्रार, वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी रुपाली चाकणकरांनी नेमकं काय सांगितलं?