-
ब्ल्यूबेरीमध्ये व्हिटॅमिन, खनिजे, आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.
-
ब्लूबेरीमधील अँटिऑक्सिडेंट्स मुक्त रॅडिकलमुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून शरीराचे संरक्षण करतात.
-
या तणावामुळे जळजळीपासून ते कर्करोग, मधुमेह, आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
-
अँटिऑक्सिडेंट्स जळजळ कमी करतात तसेच मेंदूला चालना देतात.
-
ब्लूबेरीचा आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
-
ब्ल्यूबेरीमधील अँथोसायनिन रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते.
-
अभ्यासात असे दिसून आले आहे की ब्लूबेरीचा रोजच्या आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
-
ब्लूबेरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्थेला फायदा होतो.
-
ब्लूबेरीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
-
अभ्यासात दिसून आले आहे कि ब्लूबेरी रोज खाल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता, आणि एकूणच संज्ञात्मक कार्य सुधारते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
(Photo: Pexels)
