• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. famous cricketers who married twice mohd azharuddin shoaib malik dinesh karthik and many more team india players see list vjb

दोन वेळा लग्न करणारे लोकप्रिय क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश

April 3, 2020 16:43 IST
Follow Us
  • जगात फुटबॉलनंतर सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट... हा खेळ प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे क्रिकेटपटूंबाबतच्या गॉसिपदेखील चाहते चवीचवीने वाचतात.
    1/15

    जगात फुटबॉलनंतर सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट… हा खेळ प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे क्रिकेटपटूंबाबतच्या गॉसिपदेखील चाहते चवीचवीने वाचतात.

  • 2/15

    अनेक वेळा क्रिकेटपटू आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची नक्कल म्हणून त्याच्यासारखी हेअरस्टाईल करतात. काही लोक दाढीच्या ठेवणीची नक्कल करतात.

  • 3/15

    चाहत्यांसाठी क्रिकेट हा केवळ खेळापुरता मर्यादित नसतो, तर खेळाडूंचे वैयक्तिक जीवन आणि त्यांची लाईफस्टाईल याकडेही साऱ्यांचे बारीक लक्ष असते.

  • 4/15

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या कारणास्तव दोन लग्न केली. आज त्याच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.

  • 5/15

    जॉन्टी ऱ्होड्स (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स याने पहिली पत्नी केट मॅकर्थी हिच्याबरोबर १९ वर्षे संसार केला. पण २०१३ मध्ये ते वेगळे झाले. केट ही आफ्रिकेचे महान माजी क्रिकेटपटू कुयॉन मॅकर्थी यांची पुतणी होती. त्यानंतर जॉन्टी ऱ्होड्सने मेलानी हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली. तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली असून तिचा जन्म भारतात (मुंबई) झाल्याने ऱ्होड्सने तिचे नाव 'इंडिया' असे नाव ठेवले.

  • 6/15

    वसिम अक्रम (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमनेही दोन विवाह केले. त्याची पहिली पत्नी हुमा मुफ्ती हिचा आजाराने मृत्यु झाल्यामुळे त्याला दुसरे लग्न करावे लागले. २००९ साली हुमाचा मृत्यु चेन्नई शहरात झाला. त्यानंतर वयाच्या ४८ व्या वर्षी अक्रमने ऑस्ट्रेलियामध्ये जनसंपर्क अधिकारी असलेल्या शानियरा थॉम्पससन हिच्याशी २०१३ मध्ये विवाह केला.

  • 7/15

    मोहम्मद अझरुद्दीन (भारत) – माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही दोनदा लग्न केले आहे. नौरिन यांच्याशी अझरुद्दीन यांचा १९८७ साली विवाह झाला. हा विवाह ९ वर्ष टिकला. त्यानंतर १९९६ मध्ये अभिनेत्री संगिता बिजलानी सोबत त्यांनी विवाह केला. त्यांना एकूण दोन मुले होती. त्यातील अयावुद्दीनचा अपघातात मृत्यु झाला. दुसरा मुलगा असाऊद्दीन हा क्रिकेटर असून त्याने सानिया मिर्झाची बहिणी अनम मिर्झा हिच्याशी दुसरा विवाह केला आहे.

  • 8/15

    इम्रान खान (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी कर्णधार व विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी तीन वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न जेमायमा गोल्डस्मिथ हिच्याशी झाले होते. १९९५ ला त्यांचे लग्न झाले पण पाकिस्तानात जुळवून घेणं कठीण झाल्याने हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर २०१५ मध्ये इम्रान खान यांनी रेहम खान हिच्याशी दुसरे लग्न केले. पण केवळ ९ महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१८ मध्ये इम्रान खान यांनी बुशरा बेबी हिच्याशी तिसऱ्यांदा विवाह केला.

  • 9/15

    ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याने ऑगस्ट २०११ मध्ये केप टाऊनमध्ये आयरिश गायिका मॉर्गन डीनबरोबर लग्न केले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. मात्र फेब्रुवारी २०१५ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१९ रोजी स्मिथने आपली प्रेयसी रोमी लॅन्फ्रांची हिच्याशी लग्न केले.

  • 10/15

    जवागल श्रीनाथ (भारत) – जवागल श्रीनाथने १९९९ मध्ये पहिला विवाह केला. तो जोत्सनाबरोबर विवाहबद्ध झाला, परंतु काही वर्षांनी दोघांच्या संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर २००७ मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबद्ध झाला.

  • 11/15

    ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) – महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही दोन विवाह केले आहेत. २००२ मध्ये ब्रेट ली एलिजाबेथ केंपबरोबर विवाहबद्ध झाला. पुढे २ वर्षांनी हे जोडपे वेगळे झाले. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा झाला. पुढे २०१४ मध्ये ब्रेट ली याने लॅना अँडरसन हिच्याशी २०१४ मध्ये विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.

  • 12/15

    योगराज सिंग (भारत) – युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनीही दोन वेळा लग्न केले आहे. भारताकडून १ कसोटी व ६ वनडे सामने खेळलेले योगराज यांनी पहिला विवाह शबनम यांच्याशी केला होता. त्यांना जो मुलगा झाला, तोच युवराज सिंग. पण कालांतराने योगराज आणि शबनम यांच्यात भांडणे होऊ लागली, त्यामुळे ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर योगराज सिंग यांनी सतवीर कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून मुलगा विक्टर तर मुलगी अमरजीत कौर अशी दोन मुले आहेत.

  • 13/15

    विनोद कांबळी (भारत) – विनोद कांबळीने १९९८ मध्ये पुण्यातील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या नोयला लेविलबरोबर विवाह केला. ती त्याची बालपणीपासूनची मैत्रिण होती. त्यानंतर काही वर्षात हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर कांबळीने मॉडेल असलेल्या अँड्रीया हेविटबरोबर विवाह केला. त्यांना २०१० मध्ये मुलगा झाला.

  • 14/15

    दिनेश कार्तिक (भारत) – दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सामने खेळले, पण तो भारतीय संघात नीटसा स्थिरावू शकला नाही. कृष्णा कुमार दिनेश कार्तिक असे पूर्ण नाव असलेल्या कार्तिकने २००७ मध्ये चेन्नईत बालमैत्रिण निकीता वंजाराशी विवाह केला. पण २०१२ मध्ये निकीताने दिनेश कार्तिकशी घटस्फोट घेत टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजयशी विवाह केला. त्यानंतर कार्तिकने भारतीय स्कॉशपटू दिपीका पल्लीकल हिच्याशी २०१५ मध्ये विवाह केला.

  • 15/15

    शोएब मलिक (भारत) – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची सानिया मिर्झा ही दुसरी पत्नी आहे. शोएबने २००२ मध्ये आयशी सिद्दीकी या महिलेशी विवाह केला होता. याचा खुलासा आयशानेच जेव्हा शोएबने सानियाशी विवाह केला तेव्हा केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध केसही दाखल केली होती.

TOPICS
क्रिकेट
Cricket
मोहम्मद अझरूद्दीन
वसीम अक्रम
Wasim Akram
सानिया मिर्झा
Sania Mirza

Web Title: Famous cricketers who married twice mohd azharuddin shoaib malik dinesh karthik and many more team india players see list vjb

संबंधित बातम्या

राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत…”
दहावी पास होऊन दाखवा! मुलाचे आव्हान वडिलांनी स्वीकारले; अन् आता वडील पास झाले, पण मुलगा…
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
शिकवणी न लावताही पुण्यातील रावी नामजोशीने मिळवले दहावीत पैकीच्या पैकी गुण
Maharashtra Breaking News LIVE Updates : “नाक घासून माफी मागा, मगच विलिनीकरणाची चर्चा करा”, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ठेवल्या अटी-शर्थी

फोटो गॅलरी

9
“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12
Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
9
Photos: अंकिता वालावलकर-कुणाल भगतचं कुडाळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील सुंदर फोटोशूट

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
MH SSC Result
Live
पहलगाम दहशतवादी हल्ला
दहावी निकाल २०२५
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
S. Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आता ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश असणार
शिरुर शहराला उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा, घोडनदीवरील बंधाऱ्यात पाणीसाठा कमी
विभक्त पत्नीच्या ताब्यातून पाच वर्षांच्या मुलीला हिसकावणे अविवेकी, उच्च न्यायालयाची टिप्पणी… मुलीचा ताबा तातडीने आईकडे देण्याचे आदेश…
कादर खान ते अमजद खान; बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांचा आहे बलुचिस्तानशी संबंध
Devendra Fadnavis : “भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने दाखवलं”, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सैन्यांचं कौतुक
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • S. Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आता ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश असणार
  • अकोला : विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; वीज पुरवठा खंडित
  • शिरुर शहराला उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा, घोडनदीवरील बंधाऱ्यात पाणीसाठा कमी
  • विभक्त पत्नीच्या ताब्यातून पाच वर्षांच्या मुलीला हिसकावणे अविवेकी, उच्च न्यायालयाची टिप्पणी… मुलीचा ताबा तातडीने आईकडे देण्याचे आदेश…
  • कादर खान ते अमजद खान; बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांचा आहे बलुचिस्तानशी संबंध
  • Devendra Fadnavis : “भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने दाखवलं”, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सैन्यांचं कौतुक
  • अकोल्यात प्राप्तिकर विभागाचे सराफा व्यावसायिकांवर छापासत्र
  • तब्बल दोन दशकानंतर अजित पवार मिरा भाईंदर मध्ये! मात्र कार्यकर्त्यांशी फारसा संवाद नाहीच
  • म्हाडाच्या विरार -बोळींज प्रकल्पात आता क्लब आणि जलतरण तलाव, जूनमध्ये बांधकामाला सुरुवात
  • Ravindra Jadeja: अष्टपैलू रवींद्र जडेजाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटी क्रमवारीत अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ‘Cancerous, dangerous’: Madhya Pradesh HC orders FIR against BJP minister for reference to Colonel Sofiya Qureshi
  • Cabinet approves Rs 3,706 cr HCL-Foxconn semiconductor JV in Uttar Pradesh’s Jewar, to create 2,000 jobs
  • Trump tried to mediate between India and Pakistan, but there’s no need for a third party: Union minister Ramdas Athawale
  • Centre provides bulletproof cars to External Affairs Minister S Jaishankar
  • Tigress believed to be behind forest officer’s death tranquilised
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us