-
मुलुंडमध्ये राहणारे मोहनकुमार दोडे हे मागील ६१ वर्षांपासून गणपतीची रांगोळी सादर करत असतात.
-
यंदा २५ किलो साबुदाण्याचा वापर करून ६ फूट आकाराची रांगोळी तयार केली आहे.
-
ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल २७०० तासांचा कालावधी लागला आहे.
-
ही कलाकृती १७ सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत कलाप्रेमींना सागो गणेश रांगोळी या यूट्यूब वाहिनीवरपाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर