-
मुंबई शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करताना दिसले.
-
वांद्रे पूर्व भागात शनिवारी, २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यांच्या मोक्ष प्राप्तसाठी श्राद्ध घातलं.
-
पितृ पक्षाचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या सर्वपित्री अमावस्या आहे.पितृ पक्षाचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या सर्वपित्री अमावस्या आहे
-
यात महापौर व बीएमसी अधिकाऱ्यांचे नाव लिहिले बोर्डदिसत आहेत मात्र त्यात फोटो कावळ्यांचे लावले आहेत
-
मुंबईभर दिसणाऱ्या खड्ड्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी श्राद्ध असे लिहिलेले फलक यावेळी कार्यकर्त्यांनी धरले होते.
-
खड्ड्यांच्या दुरवस्थेकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड: मविआच्या चिंता वाढणार? शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढणार; म्हणाले, “मला अपेक्षा होती की…!”