13 December 2017

News Flash

नाशिक

लष्करी सुरक्षेला नाशिक महापालिकेचा सुरुंग

संवेदनशील लष्करी परिसराच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या या निर्णयास देवळाली छावणी मंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक निकाल

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्षांला धार चढली आहे.

वाहतूक पोलिसांची ‘अशीही बनवाबनवी’

शहरातील बहुतांश व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळाचे नियम धाब्यावर बसविले गेले आहेत.

कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाचे ‘आरोग्य’ बिघडले 

आठ दिवसानंतरही विद्यापीठ प्रशासन बोलणी करण्यास तयार नसल्याने आंदोलकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

तबलावादन, फ्युजन सोहळा

गंगापूर रस्त्यावरील कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

इगतपुरीत सेनाच, त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे वर्चस्व

इगतपुरी शिवसेनेने १३ जागाजिंकून तर त्र्यंबकमध्ये भाजपने १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली.

एकहाती सत्ता; १७ पैकी १४ जागा जिंकल्या

नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी झाले

नाकाबंदीत ४२३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई

अवघ्या काही तासात शेकडो वाहनधारकांची तपासणी करण्यात आली

आरोप करून पक्ष सोडणे ही पटोले यांची जुनी सवय – दानवे

नाना पटोले काँग्रेसमध्ये जाणार हे भाजपला आधीपासून माहीत आहे.

कोंडी सोडविण्यासाठी ‘नको तो उपाय’

उड्डाणपूल कारणीभूत असतानाही आणली उड्डाणपुलांची सूचना

वावीमध्ये दरोडा; दोन लाखांची लूट

या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी रमेश देव्हाड यांनी तक्रार दिली.

वाहिनी फुटून लाखो लिटर डिझेल वाया

मध्यरात्री हा प्रकार वस्ती नसलेल्या निर्जन परिसरात घडला.

पावसामुळे शेतीमाल मातीमोल, कांदा, द्राक्षांचे नुकसान

निम्मा भावही मिळणे कठीण-शेतकऱ्यांची व्यथा

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास

रक्कम मिळणाऱ्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

दिवसभर चाललेल्या आंदोलनामुळे मुख्यालयाचे कामकाज ठप्प झाले.

हवामान बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त

नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्ये तापमानाचा पारा १०.२ अंशावर पोहोचला होता.

ग्रामीण भागात ‘टॅब’चा रुबाब

टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर कार्यालयांमध्ये या प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

दिवसाही अंधाराची अनुभूती

गंगापूर रोड, पंचवटी, राणेनगर यासह शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेच्या भागात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला

मराठी लोकप्रतिनिधीही गुजरात निवडणूक प्रचारात

महाराष्ट्राचा विचार करता सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील वितुष्ट सर्वश्रुत आहे.

 ‘आधार’साठी नागरिकांची फरफट

आधार नोंदणीच्या कामकाजाची जबाबदारी महाऑनलाइनकडे आली.

कृषी संजीवनी योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

जिल्ह्यतील जवळपास एक लाख १० हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला

शाळांमधील ऑनलाइन यंत्रणा विस्कळीत

राज्यात ठिकठिकाणी ऑनलाइन विविध प्रकारची माहिती भरण्याच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

विमा काढून ‘एटीएम’च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

सटाणा येथे एटीएम यंत्र फोडून चोरटय़ांनी २३ लाख रुपयांहून अधिकची रोकड लंपास केली होती.

गुलाबी गावात पर्यटकांची गर्दी, मात्र सुविधांचा अभाव

सुरगाणा तालुक्यातील ९० घरांचे भिंतघर गावाचे अस्तित्व जिल्हा नकाशावर एका नाममात्र बिंदू इतके.