पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १८६४ रुग्ण आढळल्याने १ लाख २६ हजार ५३२ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ९६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २२१९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ६ हजार १९७ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात १ हजार ११३ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १९९ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ५९६ वर पोहचली असून पैकी ५३ हजार ५०८ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १३१ एवढी आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Swimmer dies after drowning in lake
नागपूर : धक्कादायक! पोहण्यात तरबेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
wardha, Tragic Accident, Vadner to Sirasgaon Road, Three Dead, Two Seriously Injured, marathi news,
वर्धा : मदतीला धावले; पण काळाने केला घात, तिघांचा मृत्यू