News Flash

Coronavirus: पुण्यात दिवसभरात आढळले ५७ करोनाबाधित रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पुण्यात आज अखेर ३ हजार ९५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुण्यात आज दिवसभरात ५७ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६ हजार ५२९ वर पोहोचली आहे. तर आजअखेर ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, करोनावर उपचार घेतलेल्या असलेल्या १६८ रुग्णांची आज पुन्हा चाचणी घेण्यात आली. याचा अहवाल आल्यानंतर त्यात हे सर्वजण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज अखेर ३ हजार ९५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 8:56 pm

Web Title: 57 corona virus patients found in pune during the day six people died aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मानधन वाढीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन
2 आठ तास ‘पीपीई’ कीट घालून उपचार करत, लहान मुलांना करोनामुक्त करणारी ‘हिरकणी’
3 गुन्हेगाराचे स्वागत करणे पडले महागात;पोलीस कर्मचारी निलंबित
Just Now!
X