08 March 2021

News Flash

VIDEO: चंदनाच्या खोडातून साकारलेली गणेशमूर्ती

चंदनाच्या खोडातून कोरलेली श्रींची एकमेव मूर्ती

कडबे आळी तालीम गणेश मंडळाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. पेशवे कालीन सरदार मराठे यांनी चंदनाच्या खोडातून कोरीव नक्षीकाम करून ही मूर्ती त्याकाळी बनवून घेतली. ही मूर्ती पुढे श्री विठ्ठल श्रीधर जोगळेकर यांना भेट मिळाली. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आज पण या मूर्तीला चंदनाचा सुवास येतो. सार्वजनिक गणेशोत्सवात अशी चंदनाची मूर्ती कुठेच आढळून येत नाही. अखंड चंदनाच्या खोडातून कोरलेली श्रींची ही एकमेव मूर्ती आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात ‘कडबे आळी तालीम गणेश मंडळाची’ भेट घेणार आहोत.

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 7:55 am

Web Title: ganeshotsav pune kadbe ali talim ganpati mandal sgy 87
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 विमानतळाची जागा बदलता येणार नाही
2 पिंपरीत सहा महिन्यांचा मिळकतकर माफ
3 निरोपात नीरवताविसर्जन मिरवणुकीला यंदा विश्रांती
Just Now!
X