11 August 2020

News Flash

उद्धव ठाकरेंना संमेलनाचे निमंत्रणच नाही; स्वागताध्यक्षांचा जाहीर माफीनामा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय.

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण द्यायचे राहून गेल्याने संमेलन स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांची उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य संमेलनाला उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रण न दिल्याबद्दल पाटील यांनी मी मनापासून माफी मागतो असा माफीनामाच सादर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 3:00 pm

Web Title: we forgot to invite uddhav thackeray says p d patil
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 साहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये- शरद पवार
2 पक्षप्रमुखांना निमंत्रण नसल्याने आमच्या दृष्टीने संमेलन संपले – दिवाकर रावते
3 लोणावळ्यातील ‘वॅक्स म्युझियम’मध्ये बाबा रामदेव यांचा पुतळा!
Just Now!
X