पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात कोकण किनारपट्टीचा अपवादवगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts about weather forecast for the next two months pune print news dbj 20 zws
First published on: 01-04-2024 at 22:52 IST