वडगाव परिसरातील मंहिन्द्र उद्योगाच्या स्पेअर बिझनेस युनिट प्लान्टमध्ये शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट पसरली.ऐन वस्तीत रात्री उशिरा बिबट्या आला मात्र परिसरातील सीसीटीव्हीमुळे हे लक्षात आल्याने लगेचच वनखात्याला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर लगेचच त्याची दखल घेऊन अधिकारी व कर्मचारी परिसरात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या परिसरातील गस्त वाढवण्यात आली असून संबंधितांना काळजी घेणाचे आवाहन करण्यात आले आहे.यापूर्वी या परिसरात बिबट्या कधी दिसला नव्हता, असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopards in kanhe area near talegaon pune print news amy
First published on: 08-01-2023 at 01:20 IST