वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाल्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा बदलला आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचा विरोध मावळला असून सत्तारुढ आघाडीकडे बहुमत आहे.…
जादूटोणाविरोधी कायद्याबाबतचे मौन मुख्यमंत्र्यांनी सोडावे – डॉ. नरेंद्र दाभोलकर