संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अगदी मोजक्या ठिकाणांची घोषणा करणे शिल्लक राहिले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजप या निवडणुकीत मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला यंदा पराभवाचा फटका बसला आहे. त्यांना ४४ जागांवर समावधान मानावे लागले. भाजपचा महापौर होणे हे निश्चित आहे. आता काही मोजक्या जागांसाठी भाजप शिवसेनेचा पाठिंबा घेणार की आणखी नवी खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयी उमेदवारांनी नावे पुढीलप्रमाणे (पक्ष)
प्रभाग क्र. १ अ जठार किरण निलेश (भाजप)
प्रभाग क्र. १ ब मारूती सांगडे (भाजप)
प्रभाग क्र. १ क टिंगरे रेखा चंद्रकांत (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ३ अ भंडारे राहुल कोंडीराम (भाजप)
प्रभाग क्र. ३ ब गलांडे-खोसे श्वेता (भाजप)
प्रभाग क्र. ३ क जगताप मुक्ता अर्जुन (भाजप)
प्रभाग क्र. ३ ड कर्णे बापूराव गंगाराम (भाजप)
प्रभाग क्र. ७ अ लांडगे सोनाली संतोष (भाजप)
प्रभाग क्र. ७ ड भोसले रेश्मा अनिल (अपक्ष)
प्रभाग क्र १० अ किरण दगडे पाटील (भाजप)
प्रभाग क्र १० ब प्रभुणे श्रद्धा अशोक (भाजप)
प्रभाग क्र १० क वरपे अल्पना गणेश (भाजप)
प्रभाग क्र १० ड दिलीप वेडेपाटील (भाजप)
प्रभाग ११ अ दिपक मानकर (राष्ट्रवादी)
प्रभाग १३ अ दिपक पोटे (भाजप)
प्रभाग १३ ब सहस्त्रबुद्धे माधुरी श्रीराम (भाजप)
प्रभाग १३ क मंजुश्री संदीप खर्डेकर (भाजप)
प्रभाग १३ ड भावे जयंत गोविंद (भाजप)
प्रभाग १५ अ हेमंत नारायण रासणे (भाजप)
प्रभाग १५ ब गायत्री रत्नदीप खडके (भाजप)
प्रभाग १५ क टिळक मुक्ता शैलेश (भाजप)
प्रभाग १५ ड येनपुरे राजेश तुकाराम (भाजप)
प्रभाग २० अ गायकवाड प्रदीप मच्छिंद्र (राष्ट्रवादी)
प्रभाग २० ब चाँदबी हाजी नदाफ (काँग्रेस)
प्रभाग २० क लताबाई दयाराम राजगुरू (काँग्रेस)
प्रभाग २० ड अरविंद शिंदे (काँग्रेस)
प्रभाग २१ अ कांबळे नवनाथ विठ्ठल (भाजप)
प्रभाग २१ ब धायरकर लता विष्णू (भाजप)
प्रभाग २१ क मंत्री मंगला प्रकाश (भाजप)
प्रभाग २१ ड गायकवाड उमेश ज्ञानेश्वर (भाजप)
प्रभाग २७ अ अॅड. हाजी गफूर पठाण (राष्ट्रवादी)
प्रभाग २७ ब परवीन हाजी फिरोज (राष्ट्रवादी)
प्रभाग २७ क हमिदा अनिस सुंडके (राष्ट्रवादी)
प्रभाग २७ ड बाबर साईनाथ संभाजी (मनसे)
प्रभाग २८ अ वैरागे कविता भारत (भाजप)
प्रभाग २८ ब भिमाले श्रीनाथ यशवंत (भाजप)
प्रभाग २८ क शिळीमकर राजश्री अविनाश (भाजप)
प्रभाग २८ ड चोरबेले प्रवीण माणिकचंद (भाजप)
प्रभाग ३० अ आनंद रमेश रेठे (भाजप)
प्रभाग ३० ब प्रिया शिवाजी गदादे (राष्ट्रवादी)
प्रभाग ३० क अनिता संतोष कदम (भाजप)
प्रभाग ३० ड शंकर गणपत पवार (भाजप)
प्रभाग ३८ अ दत्तात्रय धनकवडे (राष्ट्रवादी)
प्रभाग ३८ ब भोसले राणी रायबा (भाजप)
प्रभाग ३८ क कदम मनिषा राजाभाऊ (भाजप)
प्रभाग ३८ ड प्रकाश विठ्ठल कदम (राष्ट्रवादी)
