scorecardresearch

VIDEO: गोष्ट पुण्याची – पेशवे दरबारातील इंग्रजांच्या वकिलाचा ‘संगमावरचा बंगला’

इंग्रजांच्या वकिलाच्या बंगल्यात आजही राहतात पुण्याचे न्यायमूर्ती

VIDEO: गोष्ट पुण्याची – पेशवे दरबारातील इंग्रजांच्या वकिलाचा ‘संगमावरचा बंगला’
इंग्रजांच्या वकिलाच्या बंगल्यात आजही राहतात पुण्याचे न्यायमूर्ती

पुण्यातला संगम पूल मुंबईहून थेट पुण्यात येण्यासाठी एक महत्त्वाचा रस्ता समजला जातो. हाच रस्ता थेट नगर रस्त्याकडे जात असल्याने त्याला प्रचंड महत्व सुद्धा आहे. पुण्यातला हा परिसर संगमाचा परिसर म्हणून ओळखला जातो. कारण याच ठिकाणी मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा संगम आहे. या या संगमाच्या टेकडीवर एक सुंदर असा बंगला आहे. आजच्या भागात याच बंगल्याविषयी आपण बोलणार आहोत.

व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punyachi gosht peshve british lawyer sangam tekadi bunglow sgy

ताज्या बातम्या