माणसं आणि वाहनांनी गजबजलेल्या पुण्यात देवीचं एक मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलंय. एका छोट्या टेकडीवर या देवीचा वास आहे आणि ती टेकडी म्हणजे तळजाई! या तळजाई टेकडी वर आहे आई तळजाईचे देवस्थान.
ही देवी या टेकडीवर कशी वसली? काय आहे या तळजाई देवीची गोष्ट जाणून घेऊया या भागात.