क्रीम ऑफ मशरूम सूप

साहित्य

  • २५० ग्रॅम मशरूम, चिरलेला कांदा, १-२ पाकळ्या लसूण, २ चमचे बटर, २-३ चमचे मैदा, २ कप चिकन रस्सा प्लेन, १ कप क्रीम, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा मिरपूड, पाव चमचा जायफळ

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • मशरूम धुऊन घ्या. अगदी पातळ चिरून बाजूला ठेवा. गॅसवर पॅन ठेवा. त्यात बटर वितळून घ्या. त्यात कांदा, लसूण, मशरूम घाला. सगळे मऊ अगदी पीठ होईल असे शिजवून घ्या. त्यात मैदा घालून मिसळून घ्या. चिकन रस्सा घाला. गॅस बंद करा. यावर क्रीम, मीठ, मिरपूड आणि जायफळ पावडर घाला. गरमागरम प्या.