scorecardresearch

Premium

पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अशी करा कुरकुरीत घोसाळ्याची भजी, ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थाला विशेष महत्त्व असते. पितृपक्षाच्या थाळीत घोसाळ्याची भजी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का घोसाळ्याची भजी कशी बनवतात?

ghosalyachi bhaji
पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अशी करा कुरकुरीत घोसाळ्याची भजी, ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या (Photo : YouTube)

सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात पितरांची पुजा केली जाते. त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थाला विशेष महत्त्व असते. पितृपक्षाच्या थाळीत घोसाळ्याची भजी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का घोसाळ्याची भजी कशी बनवतात?आज ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.

साहित्य

 • घोसावळे
 • बेसन
 • तांदळाचे पीठ
 • लाल तिखट
 • जिरे
 • ओवा
 • हळद
 • मीठ
 • तेल

कृती

 • सुरुवातीला घोसावळे सोलून घ्या
 • त्यानंतर यांच्या गोल चकत्या करा
 • एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, जिरे, ओवा, हळद मीठ घाला
 • त्यात पाणी घालून घट्ट मिश्रण करा
 • कढईत गरम तेल करा
 • घोसावळ्याच्या चकत्या मिश्रणात बुडवून गरम तेलामध्ये सोडा.
 • मंद आचेवर ही भजी कुरकुरीत तळून घ्या

how to make moringa curry recipe in marathi
Recipe : शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’; पाहा या आंबट-गोड पदार्थाचे प्रमाण अन् रेसिपी
surya gochar sun transit in aries positive impact these 3 zodiac sign astrology
सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करताच ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार गडगंज पैसा? पद-प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता
Marathi Ukhane For Marriage
Ukhane : महिलांनो, उखाणे येत नाही? जाणून घ्या तुमच्या रावासांठी घ्या एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, लिस्ट एकदा पाहाच
Mumbai Drunk Men Rob Assault Passenger Misbehaves With Young Girl Force Man To Chant Jai Shri Ram Near Byculla Y-Bridge
आधी लुबाडलं, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला मग ‘जय श्री राम’ म्हणण्यासाठी चक्क..भायखळाच्या पुलावरील भीषण प्रकार

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crispy ghosalyachi bhaji recipe how to make ghosalyachi bhaji in pitru paksa food thali ndj

First published on: 05-10-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×