वजन कमी करण्यासाठी कित्येक जण प्रयत्न करत असतात त्यासाठी कित्येक पेय आणि पदार्थ आपण खात असतो. यापैकी कित्येक पदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध होतात. वजन कमी करण्यासाठी काही लोक कॉफी देखील पितात. पण तुम्ही कधी बुलेटप्रुफ कॉफी बद्दल ऐकले आहे का? नसेल तर मग एकदा जाणून घ्या. ही कॉफी म्हणजे किटो डाएटची सकाळची सुरुवात त्यामुळे सुरुवातीच्या काळात जो किटो सुरू करताना त्रास होतो (किटो फ्लू) तो कमी जाणवतो. चला तर मग या हटके कॉफीटे रेसिपी जाणून घेऊ या.
बुलेटप्रूफ कॉफी रेसिपी




साहित्य – कुठलीही काळी कॉफी १ मोठा कप, क्रीम १ चमचा, नारळाचे तेल किंवा तूप किंवा लोणी १ टी स्पून, शुगरफ्री अर्धा ते १ चमचा (आवश्यक असल्यास)
हेही वाचा – तुम्ही दही टोस्ट कधी खाऊन पाहिला आहे का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, सोपी, चवीष्ट आहे रेसिपी
कृती – कॉफी उकळून गाळून घ्या, त्यात १ चमचा क्रीम, १ चमचा तेल आणि शुगरफ्री टाकून लगेच प्या.