scorecardresearch

Premium

पालकांनो, मुलांना गोड खाण्याची आवड आहे, मग बनवा पौष्टिक गोड भात, ही सोपी रेसिपी नोट करा

जर तुम्हाला घरीच टेस्टी गोड भात बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. लहान मुलांसाठी हा एक चांगला हेल्दी आहार आहे.

maharastrian food god bhat recipe for children food lovers sweets food for foodie
पालकांनो, मुलांना गोड खाण्याची आवड आहे, मग बनवा पौष्टिक गोड भात, ही सोपी रेसिपी नोट करा (Photo : YouTube)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गोड खायला आवडते. लहान मुले तर आवडीने गोड भात सुद्धा खातात. गोड भात हा अत्यंत पौष्टिक आणि तितकाच टेस्टी असतो. जर तुम्हाला घरीच टेस्टी गोड भात बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. लहान मुलांसाठी हा एक चांगला हेल्दी आहार आहे.

साहित्य

 • बासमती तांदुळ
 • साखर
 • तूप
 • केसर
 • मनुका
 • मेवे
 • जायफळ पावडर
 • वेलची
 • लवंग
 • चांदीची वर्क
 • पाणी

हेही वाचा : बहिणींनो, या रक्षाबंधनला भावासाठी करा घरीच चॉकलेट केक; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Jugadu Women Made Sandwich Without Bread or Maida Use Dosa Batter In Toaster With Cheese Unique Breakfast Recipe Idea
डोक्याचा पूर्ण उपयोग! मैद्याच्या ब्रेडशिवाय बनवलं डोश्याचं क्लब सँडविच, तुम्हाला प्रयोग कसा वाटतोय बघा
Banana peel Benefit
केळ्याची साल कचरा समजून फेकू नका, स्वयंपाकघरातील ‘या’ तीन कामासाठी करू शकता वापर
when spider man come to
स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO
do you hear khel mandala unreleased stanza
खेळ मांडला या लोकप्रिय गाण्याचं अजूनपर्यंत न ऐकलेलं हे कडवं ऐकलं आहे का? व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

कृती :

 • तांदूळ उकळून घ्या.
 • अर्धा कप पाण्यात साखर टाका आणि पाक बनवा आणि त्यात केशर टाका
 • एका कढईत तूप गरम करा आणि त्यात लवंग, वेलची तळून घ्या.
 • आता त्यात शिजलेले तांदूळ टाका आणि वरुन साखरेचा पाक टाका
 • आणि चांगले परतून घ्या.
 • त्यावर मनुके, जायफळ आणि मेवे टाका
 • आणि गॅस मंद आचेवर ठेवा.
 • भात शिजल्यानंतर सर्व्ह करताना चांदीचा वर्क लावा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharastrian food god bhat recipe for children food lovers sweets food for foodie ndj

First published on: 26-08-2023 at 14:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×