Ragi Cutlets Recipe: आजपर्यंत तुम्ही पनीर कटलेट, व्हेज कटलेट नक्कीच खाल्ले असेल पण, आज आम्ही तुम्हाला नाचणीचे कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या नाचणीचे पौष्टिक कटलेट

नाचणीचे पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी मोड आलेली नाचणी
  • ३ उकडलेले बटाटे
  • २ मोठे चमचे बेसन
  • १ चमचे लाल मिरची पावडर
  • १ चमचे धणे पावडर
  • १ चमचे जिरे पावडर
  • १ चमचे गरम मसाला पावडर
  • १/२ चमचे साखर
  • १ वाटी कोंथिबीर
  • १ वाटी पोहे
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

नाचणीचे पौष्टिक कटलेट बनवण्याची कृती:

हेही वाचा: मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स
  • सर्वप्रथम मोड आलेली नाचणी मिक्सरला पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर एका पातेल्यात घेऊन, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घाला.
  • नंतर बेसन आणि सर्व मसाले घालून कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
  • त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ घालून आणि सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  • आता पोहे मिक्सरमध्ये वाटून या मिश्रणात एकत्र करावे.
  • फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घालून त्याचे छोटे-छोटे कटलेट फ्राय करावे.
  • तयार गरमागरम नाचणीचे पौष्टिक कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader