Onion Flower Fritters : तुम्ही प्याझकोलीबद्दल ऐकले आहे का? ही कांद्याची पातीची भजी आहेत जे एखाद्या फुलांसारखे दिसतात. बहुतेक बंगाली कुटुंबामध्ये प्याझकोली सामान्यतः बटाट्याच्या भाजीमध्ये वापरले जाते किंवा तांदळाच्या पिठात घोळून प्याजकोली भजी तयार करून खाल्ले जाते.

तुम्ही कांद्याची भजी नेहमी खाल्ली असतील पण आता कांद्याच्या पातीची भजी खाऊन पाहा. तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की खाऊन पाहा. स्वादिष्ट प्याझकोली डिलाइट्स उर्फ कांद्याचे फ्लॉवर फ्रिटर्स घेऊन आलो आहोत.

कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी तुम्हाला नक्की आवडली. चहा कॉफीसह सायंकाळच्या नाश्तामध्ये तुम्ही हे भजी खाऊ शकता. काद्यांच्या पातीऐवजी लसणाची पातीची देखील अशी भजी करता येतात.

हेही वाचा – वर्षभर टिकणारा आंबट- गोड-तिखट कैरीचा छुंदा! एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या रेसिपी

Onion Flower Fritters : कांद्याच्या पातीची भजी

साहित्य
१/२ कप मैदा
१/४ कप कॉर्नफ्लोअर
१/४ कप तांदळाचे पीठ
१ टीस्पून आले लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१/४ टीस्पून आजी ना मोटो
१/१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून सोयासॉस
कांद्याची पात
बर्फ

कृती:

१ जुडी कांद्याची पात घ्या त्याचे २२.५ इंच इतके लांब काप करा. नंतर प्रत्येक टोकाला ६-८ पातळ काप करा. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे काप करा.
हे काप थंड किंवा बर्फाच्या पाण्यात २ तास किंवा कुरळे होईपर्यंत भिजवा.

१/२ कप मैदा, १/४ कप कॉर्नफ्लोअर, १/४ कप तांदळाचे पीठ, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, १ टीस्पून चिली फ्लेक्स, १/४ टीस्पून आजी ना मोटो
१/१ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून सोयासॉस, साधारण १/२-३/४ कप थंड सोडा पाणी या सर्व गोष्टी एकत्र करून भज्याचे पीठ बनवा. कापलेल्या कांद्याच्या पातीची फुले पिठात घोळून २-३ मिनिटे गरम तेलात तळून घ्या. तुमच्या आवडीच्या सॉससोबत लगेच गरमा गरम सर्व्ह करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक सर्वना हा पदार्थ नक्की आवडेल.

Onion Flower Fritters : तुम्ही प्याझकोलीबद्दल ऐकले आहे का? ही कांद्याची पातीची भजी आहेत जे एखाद्या फुलांसारखे दिसतात. बहुतेक बंगाली कुटुंबामध्ये प्याझकोली सामान्यतः बटाट्याच्या भाजीमध्ये वापरले जाते किंवा तांदळाच्या पिठात घोळून प्याजकोली भजी तयार करून खाल्ले जाते.

तुम्ही कांद्याची भजी नेहमी खाल्ली असतील पण आता कांद्याच्या पातीची भजी खाऊन पाहा. तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की खाऊन पाहा. स्वादिष्ट प्याझकोली डिलाइट्स उर्फ कांद्याचे फ्लॉवर फ्रिटर्स घेऊन आलो आहोत.

कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी तुम्हाला नक्की आवडली. चहा कॉफीसह सायंकाळच्या नाश्तामध्ये तुम्ही हे भजी खाऊ शकता. काद्यांच्या पातीऐवजी लसणाची पातीची देखील अशी भजी करता येतात.

Onion Flower Fritters : कांद्याच्या पातीची भजी

साहित्य
१/२ कप मैदा
१/४ कप कॉर्नफ्लोअर
१/४ कप तांदळाचे पीठ
१ टीस्पून आले लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१/४ टीस्पून आजी ना मोटो
१/१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून सोयासॉस
कांद्याची पात
बर्फ

कृती:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ जुडी कांद्याची पात घ्या त्याचे २२.५ इंच इतके लांब काप करा. नंतर प्रत्येक टोकाला ६-८ पातळ काप करा. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे काप करा. हे काप थंड किंवा बर्फाच्या पाण्यात २ तास किंवा कुरळे होईपर्यंत भिजवा. १/२ कप मैदा, १/४ कप कॉर्नफ्लोअर, १/४ कप तांदळाचे पीठ, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, १ टीस्पून चिली फ्लेक्स, १/४ टीस्पून आजी ना मोटो १/१ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून सोयासॉस, साधारण १/२-३/४ कप थंड सोडा पाणी या सर्व गोष्टी एकत्र करून भज्याचे पीठ बनवा. कापलेल्या कांद्याच्या पातीची फुले पिठात घोळून २-३ मिनिटे गरम तेलात तळून घ्या. तुमच्या आवडीच्या सॉससोबत लगेच गरमा गरम सर्व्ह करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक सर्वना हा पदार्थ नक्की आवडेल.