साहित्य  : तांदळाचे पीठ, पाणी, ओल्या नारळाचा किस, गूळ एक प्रत्येकी एक वाटी, हळदीची पाने, वेलची पूड, मीठ आणि तूप.

कृती : ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलची एकत्र शिजवून मोदकात घालतात तसे सारण करून घ्या.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
  • सारण शिजेपर्यंत पाणी उकळवून घ्या. त्यात तूप आणि मीठ टाका. उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून उकड काढून घ्या.
  • उकड थोडीशी थंड झाल्यावर ती व्यवस्थित माळून घ्या.
  • हळदीच्या पानाला थोडे तूप किंवा पाणी लावून त्यावर उकडीचा पातळ थर पसरवा.
  • पानाच्या एका बाजूवर सारण पसरवा आणि पान दुमडून ठेवा.
  • सर्व पाने तयार झाल्यावर मोदक उकडतात त्याप्रमाणे उकडवून घ्या.
  • गरम गरम पातोळ्यांवर तूप घालून वाढा.