Balushahi Recipe: दिवाळीच्या दिवसात विविध पदार्थ बनवले जातात. पण, जर तुम्हाला यंदा कोणताच पदार्थ बनवायला वेळ मिळाला नसेल तर किमान ही बालूशाहीची सोपी रेसिपी तरी नक्की ट्राय करा. जाणून घ्या साहित्य आणि कृती

बालूशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ कप मैदा
  • १/२ चमचा खाण्याचा सोडा
  • २ चमचे तूप
  • ३ चमचे दही
  • १ कप साखरेचा अर्धा कप पाक
  • ४ कप तूप
  • मीठ

बालूशाही बनवण्याची कृती:

हेही वाचा: झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी

Bhaubij 2024 Diwali recipe in marathi kaju katli recipe in marathi
दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजू कतली; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Lakshmi Pujan recipe motichoor ladoo recipe in marathi
Lakshmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला घरीच बनवा मोतीचूर लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती
karanji recipe in marathi homemade karanji karanji diwali faral recipe in marathi
एकदम पातळ आवरणाची आणि भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत करंजी; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
  • सर्वप्रथम साखरेत, साखर भिजेल इतके पाणी घालून ते पाक तयार करून घ्या.
  • त्यानंतर मैद्यात मीठ, तूप आणि दही घालून मिक्स करून त्याचा गोळा तयार करा. हे पीठ मळताना पाणी लागल्यास केवळ एक चमचा पाणी वापरा.
  • आता २०-३० मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.
  • त्यानंतर कढईत तूप घालून मंद गॅसवर तापायला ठेवा.
  • आता मुरलेल्या गोळ्यातून पेढ्याच्या आकाराच्या बालूशाही तयार करा.
    बालूशाहीचा आकार देताना त्यामध्ये अंगठ्याने दाब द्या आणि हे गरम तुपात घालून मंद आचेवर तळून घ्या.
  • लालसर रंग येईपर्यंत या बालूशाही तळून त्या थंड करायला ठेवा.
  • या थंड झालेल्या बालूशाही साखरेच्या पाकात किमान एक तास तरी ठेवा, त्यानंतर या पाकातून बाहेर काढून त्याचा आस्वाद घ्या.

Story img Loader