Palak Pare Recipe: आपल्यापैकी अनेकांना पालक आवडत असेल. अनेकदा आपण पालकाची भाजी बनवून खातो. पण जर तुम्ही पालकाची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पालकापासून एक हटके रेसिपी करू शकता. तुम्ही पालक पाऱ्या कधी खाल्ल्या का? हो, पालक पाऱ्या या चवीला स्वादिष्ट आणि तितक्याच पौष्टिक आहेत. आज आपण पालक पुऱ्या कशा बनवायच्या? हे जाणून घेणार आहोत.

पालक पाऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ कप चिरलेला पालक
  • १ कप मैदा
  • २ कप गव्हाचे पीठ
  • १/२ कप बेसन
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा चाट मसाला
  • ३ चमचे रवा
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा काळी मिरी

हेही वाचा: ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे

Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
How To Make Kaju Biscuit
Kaju Biscuit : चहाबरोबर नेहमीची बिस्किटे खाऊन कंटाळा…
Crispy Corn Recipe easy corn recipe for snacks
Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी
How To Make Delicious Almond Ghee Cake i
Almond Cake : बर्थडेसाठी कुकरमध्ये बनवा बदामाचा केक, विकतसारखा मऊसूत केक घरच्या घरी तयार
Couple kissing at railway station couple video viral on social media
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’, लहान मुलंही होतील खुश; वाचा सोपी रेसिपी
Nutritious paratha of ragi
एक वाटी पीठापासून बनवा नाचणीचे पौष्टिक थालीपीठ; पटकन वाचा सोपी रेसिपी
Schezwan Dosa Recipe In Marathi Schezwan Dosa chutney quick dosa making tips how to make it crispy without breaking kitchen tips
शेजवान डोसा बनवून जिभेचे चोचले पूरवा! घ्या झटपट मराठी रेसिपी, ट्राय करताय ना?
Paneer malai kofta recipe easy paneer recipe video
१०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल
How To Make Raw Banana Fry
Raw Banana Fry : वरण-भाताबरोबर खायला कच्या केळीचे करा तिखट काप; १० मिनिटात होणारी सोपी रेसिपी नक्की वाचा

पालक पाऱ्या बनवण्याची कृती:

  • पालक पाऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम बारीक केलेला पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • आता मैदा, गव्हाचे पीठ, बेसन, लाल तिखट, रवा, जिरे, काळी मिरी आणि पालक एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या.
  • आता साधारण १५-२० मिनिट हे पीठ झाकून ठेवा.
  • आता या पीठाचा गोळा बववून त्याचे शंकरपाळीप्रमाणे काप बनवा.
  • दुसरीकडे गॅसवरील कढईत तेल गरम करून त्यात पालक पाऱ्या तळून घ्या.
  • तयार पालक पाऱ्यांचा आस्वाद घ्या.

u

Story img Loader