
राज्यापुढे अनेक गंभीर आव्हाने असताना सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची औपचारिकता सुरू झाली.

राज्यापुढे अनेक गंभीर आव्हाने असताना सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची औपचारिकता सुरू झाली.


कोकणात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला आणि त्यानंतरही कोकणात मोठा पाऊस सुरू आहे.


सरकार आले म्हणून पक्ष वाढेल आणि पक्ष वाढल्याcने सरकारच्या यशाला झळाळी येईल, ही अपेक्षा दूरच राहिली आहे.

निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचते, नेतेमंडळी पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया सुरूच राहते

पक्षातील अन्य नेते व मंत्र्यांनाही यानिमित्ताने भाजपश्रेष्ठींनी सूचक इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे हे सध्या वादळात सापडल्याने कालपर्यंत महाराष्ट्रात घोंघावणारी राजकीय वादळे आपोआपच शमली आहेत.

संकटे आली की चोहोबाजूंनी येतात किंवा आरोपांची राळ उठू लागल्यावर त्याचा सामना करणे कठीण जाते.

मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळांवरील नियुक्त्या करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

धूम्रपानविरोधी कायद्यातील जाचक अटी गेल्या १ एप्रिलपासून अमलात येणार होत्या

मराठवाडय़ातील औरंगाबाद वगळता अन्यत्र एकाही ठिकाणी मद्यनिर्मितीसाठी धरणातून पाणी दिले जात नाही.