18 August 2018

News Flash

उबुंटू – माणुसकीची व्यापक संकल्पना

उबुंटू हा दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू भाषेतला शब्द आहे.

मार्क शटलवर्थ आणि उबुंटू लिनक्स

संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतलेला शटलवर्थ हा हाडाचा संगणक तंत्रज्ञ तर होताच

मायक्रोसॉफ्ट – बदलता दृष्टिकोन

ओपन सोर्सचा कट्टर विरोधक स्टीव्ह बामरदेखील २०१४च्या सुरुवातीला कंपनीच्या सीईओ पदावरून निवृत्त झाला.

प्रस्थापितांचा कडवा विरोध

मायक्रोसॉफ्टने पहिला हल्ला हा ओपन सोर्स व्यवस्थेच्या तत्त्वांवर केला.

आयबीएम आणि ओपन सोर्स

नेटस्केपप्रमाणेच आयबीएमनेदेखील हा निर्णय काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.

फायरफॉक्सचा उदय

नेटस्केप कम्युनिकेटरप्रमाणे तो ब्राऊझरसकट इतर अनेक सॉफ्टवेअर्सचा संच नव्हता.

नेटस्केप आणि ओपन सोर्स

आपल्या प्रोप्रायटरी ब्राऊझरला ओपन सोर्स करण्याचा हा निर्णय नेटस्केपने काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.

ब्राउझर्सचं तुंबळ युद्ध

ऑगस्ट १९९५ मध्ये मोझॅकवरच आधारित असलेल्या आपल्या स्वतंत्र ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली

बेलेनडॉर्फ आणि अपॅची वेब सव्‍‌र्हर

१९९३ ते ९५ या कालावधीत लिनक्स प्रकल्प अक्षरश: गगनभरारी घेत होता.

एक ऐतिहासिक वाद

ओपन सोर्स व्यवस्थेतली यशोगाथा म्हणून ओळखली जाऊ लागली होती.

पेरेन्स : डेबियनचा आणि ‘ओएसआय’चा!

सन १९९५ मध्ये त्याने बिझीबॉक्स या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकल्पाचा श्रीगणेशा केला होता.

मरडॉक आणि डेबियन प्रकल्प

१९९८ सालापर्यंत लिनक्स आणि ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलची लोकप्रियता आणि विश्वासार्हता पुष्कळ पटीने वाढली होती.

रेड हॅट आणि व्यावसायिक ओपन सोर्स

अत्युच्च कार्यक्षमता, सुरक्षित आरेखन व तत्पर सेवा या गोष्टींसाठी रेड हॅटच्या प्रणाली ओळखल्या जातात.

व्यावसायिक कलाटणी

दिनांक ११ ऑगस्ट १९९९. लिनक्स व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेसाठी सुवर्णाक्षरांत लिहून ठेवावा असा हा दिवस.

मुक्त व्यवस्थेचे नामकरण

१९९६ सालात लिनक्सची दुसरी आवृत्ती टॉरवल्ड्सने प्रसिद्ध केली.

लिनक्सची वाढ – तिसरा टप्पा

एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की ती तडीस नेण्याचा हॉलचा स्वभाव होता.

लिनक्सची वाढ – दुसरा टप्पा

खरोखरच हा एक मास्टरस्ट्रोक होता, ज्याने अनेक हेतू साध्य झाले.

लिनक्सची वाढ – पहिला टप्पा

मोनोलिथिक कर्नल हे मोठय़ा आकाराचे, अखंड व एकात्मिक स्वरूपाचे असत.

लिनस टॉरवल्ड्स व लिनक्सचा जन्म

एकंदर एका बाजूला ओपन सोर्स व्यवस्था मुख्य प्रवाहाबाहेरच होती

ओपन चळवळीतली तिसरी आघाडी

१९९१ मध्ये एक नवी व सशक्त पर्यायी व्यवस्था अनौपचारिकरीत्या उभी राहिली, जिचे नाव होते ‘लिनक्स’

स्टॉलमन आणि फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन 

ही भीती पुढे सॉफ्टवेअर पायरसीने खरी ठरवली.

‘ओपन’ चळवळीचा स्वातंत्र्यसेनानी

नैतिक अधिष्ठान देण्याचं काम सर्वप्रथम स्टॉलमननं केलं.

बीएसडी – ओपन युगाची नांदी

बिल जॉयने वितरित केलेल्या बीएसडी आज्ञावलींच्या संचाला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली

युनिक्सची वाढ आणि बीएसडी

परिषदेत शेकडोने उपस्थित असलेले संगणक तंत्रज्ञ या नव्या ऑपरेटिंग प्रणालीवरच्या सादरीकरणाने अक्षरश: भारावून गेले.