
अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन’ पोस्टमध्ये स्नोडेनने केलेल्या गौप्यस्फोटाची कहाणी समांतरपणे प्रसिद्ध झाली,
ओपन सोर्स व्यवस्थेने परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या बदलवून सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवली.
बिटकॉइन या अंकात्मक चलनामुळे चर्चेत असलेल्या ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाच्या मुळाशी ओपन सोर्स व्यवस्थेचीच तत्त्वं आहेत..
२००१ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या विस्तारणाऱ्या क्षितिजासंदर्भातलं एक ‘माइलस्टोन’ वर्ष म्हणून ओळखलं जातं.
माध्यम, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग राबवले गेले.
जिम्प व व्हीएलसी या दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींचा आढावा आपण मागील लेखात घेतला.
दैनंदिन कामासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा चार लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली आहेत.
एक म्हणजे बीएसडी लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ आणि दुसरा जीपीएल लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा..
तांत्रिक आरेखनामुळे तंत्रज्ञांना ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये आपले ऐच्छिक योगदान देणे सोयीचे होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.