
एकच उत्तर असणारे असे एकापेक्षा अधिक प्रश्न केवळ प्रपंचातच उद्भवतात असे काही नाही.




साधनापथावर गतिमान असलेल्या साधकाच्या जीवनात वैराग्य नेमकी कोणती भूमिका बजावते, याचे सूचन अर्थांतराचे हे पदर घडवितात.


स्पर्धेच्या आजच्या युगात अतोनात महत्त्व प्राप्त होते ते पुढे जाण्याला आणि सतत आघाडीवर राहण्याला.



शिव आणि शक्ती, पाणी आणि पाण्याची लाट, सोने आणि सोन्याचे अलंकार, बीज आणि त्याचेच महद्रूप असलेला वृक्ष...


