
एकमेकांच्या डोक्यावर चढण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तास्थानी येण्यासाठी जातीगटांची धडपड सुरू आहे.

एकमेकांच्या डोक्यावर चढण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तास्थानी येण्यासाठी जातीगटांची धडपड सुरू आहे.

आठ महिन्यांत प्रत्येक लोकसभा क्षेत्रात उमेदवार ठरविणे हेच लक्ष्य असावे, बाकी ज्याचे पारडे भारी तो पंतप्रधान आपोआप होईलच.

ऐंशीच्या दशकात आपण दोनवर होतो तेव्हापासून आजपर्यंत कल्पनादारिद्रय़ आपल्याला कधी जाणवले नाही.

‘इंडिया विरुद्ध भारत’ हा खेळ युवा पिढीबरोबर खेळता येणार नाही हे जाणण्याइतपत मोदी हुशार आहेत.

२००५ साली डोंगरकडा कोसळल्यामुळे महाड तालुक्यातील पाच गावांचे नुकसान झाले होते. त्यातही शेकडो नागरिकांचे प्राण गेले होते.

काँग्रेस आघाडीचे सरकार चालवताना सहकाऱ्यांच्या घोटाळय़ांमुळे वादात सापडले. कोणतीही राजकीय अडचण निर्माण झाली तरी, लोकांना भेटणे चांडींनी थांबवले नाही

मनुष्य आपल्या कर्तव्याने काय बनू शकणार नाही? असाध्य अशी गोष्टच जगात नाही, परंतु त्याला अनुरूप प्रयत्नांची आवश्यकता आहे.

१६ जुलैच्या ‘लोकसत्ता’तील ‘स्वामीजींच्या विचारांचे विकृतीकरण कोण करतंय?’ हा लेख त्याच मोहिमेचा एक भाग आहे.

जनतेच्या पाठिंब्याची शाश्वती नाही. किमान आशीर्वादाचे पुण्य तरी मिळविण्याची ही धडपड आहे.

सन २०२६ मध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या यजमानपदातून ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याने तडकाफडकी माघार घेतली आहे.

काळय़ा समुद्रामार्गे युक्रेनमधील धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस विनाअडथळा संमती देण्याविषयीच्या करारातून बाहेर पडत असल्याचे रशियाने सोमवारी जाहीर केले.

प्रस्थापित मेरिटवाल्यांचे कोते विचार त्यांना स्वत:च्या घराणेशाही-आधारित गुणवत्तेवर कधीच प्रश्नचिन्ह निर्माण करू देत नाहीत.