06 July 2020

News Flash

३३९. योग-तेज

परमतत्त्वाशी सदोदित ऐक्यतेचा योग ज्याला सहज लाभलेला असतो, तोच खरा योगी असतो.

३३८. भक्तनामाची थोरवी

आपल्या अंत:करणातील वाईटही या प्रवाहात वाहून जाईल, चित्त शुद्ध होईल, ही श्रद्धाही असते.

३३७. कृपास्पर्श

पाणी हा गुरू कसा झाला, हे सांगताना अवधूत हा योग्याची महती अवचित गाऊ लागला

३३६. सर्वकाळ सुखदाता

जलतत्त्वाकडून आपण निर्मळता, कोमलता आणि माधुर्य हे गुण आत्मसात केले

३३५. जैसी गंगा वाहे..

आकाशाकडून अभेदपणा, सर्वव्यापक असूनही अलिप्तपणा हे गुण आपण ग्रहण केले.

३३४. मेघांचा पडदा

‘आकाश’ या तिसऱ्या गुरूचे कोणते गुण अवधूताच्या अंत:करणाला भिडले, हे आपण पाहिलंच होतं.

३३३. एकातून व्यापकत्वाकडे!

जगात विखुरलेल्या मनाला गोळा करण्यासाठी एका केंद्रबिंदूची गरज असते

३३२. अनेकत्वातून एकाकडे!

प्रपंचात गुंतून असलेल्या मनावरचा प्रपंच-प्रभाव सहजासहजी दूर होत नाही. प्रपंच दोन प्रकारचा असतो

३३१. अटळ अपराध

श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘जे माझी निंदा करतात, त्यांना मी कळलो नाही; पण जे माझी स्तुती करतात, त्यांनाही मी कळलो नाहीच!’’

३३०. तीन अपराध

सद्गुरू हा ‘साक्षात’- म्हणजे डोळ्यांना दिसणारं परब्रह्मच आहे

३२९. पूर्ण तयारी

परम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सर्वभावे संतांना भजावं.

३२८. सेवा हाचि उंबरठा!

सेवा’ म्हणजे ‘सेवन करा’ या दृष्टीनं पाहिलं की श्लोकही अधिक अर्थपूर्ण भासू लागतो

३२७. प्रश्नाचा उंबरठा

आपण पुन्हा आपल्या दु:खमिश्रित जगण्यात स्वत:ला लगेच झोकून देतो!

३२६. दिव्य गुणदर्शन

यदु- अवधूत संवाद सुरू का झाला आणि चराचरातील आपल्या गुरूंची महती अवधूत का गात आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊ.

३२५. असंग उदासीन

नि:संगमध्ये संगातून सुटका आहे, निरपेक्ष म्हणजे अपेक्षा ठेवण्याच्या वृत्तीतून सुटका आहे

३२४. व्यापक आणि उदास!

आकाशाचा ‘सर्व पदार्थी समत्वानं असूनही असंग’ असण्याचा जो गुण आहे ना तो अवधूताला विलक्षण भासला.

३२३. सर्वव्यापक

अन्नपाण्यावर आपलं शरीर पोसलं जात आहे. त्यामुळे पाण्याचं मोल आपण जाणतोच.

३२२. बोध-सृष्टी

साधनेच्या पथाकडे वळलेल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जीवन म्हणजेसुद्धा एक संघर्षच आहे.

३२१. जीवन प्रेरणा

मन स्थिर नसेल, तर बुद्धी स्थिर राहणार नाही. मग या मनुष्यजन्माचा खरा लाभ मला घेता येणार नाही.

३२०. कदम्ब

जिथं श्रीवल्लभ श्रीकृष्ण आणि भक्तकदंब एकत्र आहेत, तिथं अक्षय सुख, अक्षय लाभ आणि मांगल्य आहे! (

३१९. भेदाचे कवाड

आता विचारण्याची वा समजावण्याची गरजच उरलेली नाही

३१८. एकायतन

भक्तानं माझ्याशी कसं एकरूप व्हावं, ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.

३१७. आत आणि बाहेर

जगाचं भजन सुटून परमतत्त्वाचं भजन सुरू झालं पाहिजे. जगाची ओढ सुटून सद्गुरू-बोधानुरूप जगण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे.

३१६. समुद्र आणि तहान

आपलं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे, म्हणजे मनानं त्यांच्याशी एकरूपता आली पाहिजे.

Just Now!
X