News Flash

मतांवरची, मनांवरची सत्ता..

आपण काही लिहितो, काही गूगलून बघतो, त्याचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवर होतो.

सरसकटीकरणाची अटकळ..

विदाविज्ञानातली प्रारूपं (मॉडेल) अशासारख्या शक्यतांचा वापर करतात. त्यासाठी वरच्यासारखंच लुटुपुटुचं उदाहरण घेऊ.

समाजमाध्यमांवरची ‘तण’तण

सदरात, अगदी सुरुवातीला, जेम्स वॅटनं लावलेल्या वाफेच्या शक्तीचा उल्लेख केला होता.

कृत्रिम प्रज्ञा खरंच बुद्धिवान आहे?

आपल्याला नकोशी वाटणारी कामं (इतरांवर आणि आता) यंत्रांवर ढकलायला आपल्याला आवडतं.

गोंगाटाचा फायदा कोणाला?

मला लहानपणच्या बातम्या अंधूकशा आठवतात. मुंबईतल्या समाजवादी नेत्या महागाईविरुद्ध आंदोलनं करायच्या.

विडा उचलताना.

सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांतून जवळजवळ ७० लाख गाण्यांचा अभ्यास करून विभाजक (क्लासिफायर) बनवला.

डेटा देता एक दिवस बरेच काही मागावे

गूगल, फेसबुक, ट्विटरादींना आपण आपली विदा मोठय़ा प्रमाणावर देतो. त्यातून आपल्याला काय मिळालं पाहिजे हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे

सामाजिकतेचा आलेख सिद्धांत

अमर्याद आंतरजालावरही सामाजिकता मर्यादितच राहते..

सावध ऐका पुढील टिकटॉक?

वर्षांच्या पहिल्या तिमाहीत टिकटॉक १८ कोटी वेळा डाऊनलोड झालं; त्यांपकी साधारण निम्मे (४७.५ टक्के) भारतात आहेत.

विदा मिळाली, पुढे?

‘सारे समान आहेत’ असं मानल्यामुळे समानता येत नाही. समान संधी मुद्दाम उपलब्ध करून द्याव्या लागतात..

लोकानुनय की लोकहित?

विदाविज्ञानातून जी भाकितं करता येतात, त्या सगळ्यांचा हेतू आणि वापर असा स्वच्छ असेलच असं नाही.

आली लहर.. झाला कहर!

सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरी लोकांत ‘आरे’चं प्रकरण जोरदार तापलं आहे.

गोस्ट हाये पृथिविमोलाची..

विदा आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानाचा विचार करता अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो

वाटेवरती काचा गं..

पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याची आता सवय झाली आहे. समाजमाध्यमांवर या खड्डय़ांबद्दल मीम्सही फिरत आहेत.

वादे वादे न जायते गूगललाभ:

शिफारस पद्धती काही ठरावीक पद्धतीनं चालतात. माणसांचे त्यांच्या आवडीनिवडींनुसार गट केले जातात.

दिखावे पे न जाओ..

लसींमुळे मुलं स्वमग्न निपजतात, ही अंधश्रद्धा असल्याचं आजवरच्या वैज्ञानिक संशोधनातून दिसलेलं आहे

आधुनिक विषमतेचे वैषम्य

सगळ्यांचा खासगीपणा जपून ती विदा वापरण्याचा मक्ता पुन्हा समाजाकडे हस्तांतरित होणं महत्त्वाचं आहे.

दुर्बळांची मुखत्यारी

मधुमेहाचे दोन प्रकार असतात; पहिल्या प्रकारचा असतो त्यात रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही.

सांगोवानगीदाखल..

कोणत्याही बाजूची ठोस, ठाम मतं असणाऱ्यांना जाहिराती, खऱ्या-खोटय़ा बातम्या दाखवून काहीही फरक पडत नाही

माझ्या दारचं जास्वंद

लोकशाही ही फक्त सरकार निवडून देण्याची पद्धत नाही. लोकशाही हे मूल्य आहे.

खऱ्याची दुनिया नाही, सायेब!

अमेरिकेत एक महत्त्वाची चळवळ २०१३ पासून चालू आहे - ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’. कृष्णवर्णीयांच्या आयुष्यांना किंमत आहे.

‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चं किल्मिष

फेसबुक वापरून अशा प्रकारे लोकांची विदा गोळा करणं हेच मुळात बेकायदा आहे.

बिन ‘आँखों देखी’

वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी करणं हा मशीन लर्निगचा एक उपयोग आहे.

शिफारस करण्याचा धंदा

आंतरजालावर शोधणं, याला ‘गूगलणं’ असं क्रियापद (इंग्लिशमध्येही- ‘टु गूगल’) तयार होण्यामागचं मूलभूत कारण हे आहे

Just Now!
X