
सामन्याबाबतचा निर्णय थोड्याचवेळात मैदानाची पाहणी करून घेण्यात येणार आहे

सामन्याबाबतचा निर्णय थोड्याचवेळात मैदानाची पाहणी करून घेण्यात येणार आहे

असे झाल्यास भारताची विश्वचषकातील वाटचालच धोक्यात येऊ शकते.

एकंदर मॅच च्या सुरवातीला भारताचे ग्रहमान चांगलं दिसतय.


कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक द्वंद्वाची चर्चा सगळीकडे आहे.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १०२ धावांची मजल मारली.

पुरुष संघाप्रमाणेच भन्नाट खेळाचे प्रदर्शन करत न्यूझीलंड महिला संघाने विश्वचषकात आर्यलडवर दणदणीत विजय मिळवला.

सहभागाबाबत साशंकता असल्याने मलिंगाने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले.



‘‘पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजयानिशी दुसरी लढत खेळतो आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर अतिशय ‘डेंजर’ वारा सुटलाय..