scorecardresearch

Nitesh Rane tweeted photo Chandrakant Khaire warning to file a case
वडिलांच्या बरोबरचा आहे हे नितेश राणेंना समजत नाही का?; जुना फोटो ट्विट केल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचा खैरेंचा इशारा

नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे

Criticism of MNS leader Gajanan Kale from CM Uddhav Thackeray meeting in Aurangabad
“संभाजीनगर होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात”; मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेची खोचक टीका

या वेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबु आझमींकडून आली होती, असेही मनसेने म्हटले आहे

Uddhav Thackeray Aurangabad Sabha 9
12 Photos
Photos : ढेकणं चिरडणं, संघाची काळी टोपी ते धर्माची अफुची गोळी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे…

उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला. त्यांच्या या सभेतील भाषणाच्या १० प्रमुख…

Devendra Fadnavis Uddhav Thackeray Aurangabad
“उद्धव ठाकरेंनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगणं म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेवर टीकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray Aurangabad Sabha
…तर छत्रपती संभाजी महाराज मला रायगडावर चल म्हणत टकमक टोक दाखवतील : उद्धव ठाकरे

औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाला घेरलं.

uddhav thackeray (3)
“देशासाठी शहीद होणारा लष्करी जवान औरंगजेब आमचाच”, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले…

औरंगाबाद येथील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

UDDHAV THACKERAY
‘जलआक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेली म्हणून होता,’ औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

काही दिवसांपूर्वी भाजपाने औरंगाबादेत पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर जलआक्रोश मोर्चा काढला होता.

uddhav thackeray (2)
औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर कधी होणार? जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा सुरू आहे. या सभेच्या व्यासपीठावर संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला आहे.

Chandrakant khaire
..तर किरीट सोमय्यांचं थोबाड लाल करू; चंद्रकातं खैरेंचा धमकीवजा इशारा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray Shivsena Sabha Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad Sabha Updates : हिंदूत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Aurangabad Mega Rally : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Subhash Desai Raosaheb Danve
“मांजर पिलं उचलून फिरते तसं शिवसेना आमदार घेऊन फिरते”, दानवेंच्या टीकेवर सुभाष देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना मांजर जसं पिलांना उचलून फिरते, तसं शिवसेना आमदारांना घेऊन फिरत असल्याचा टोला लगावला. यावर…

Subhash Desai Shivsena
“तुम्ही विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली?”; सुभाष देसाई म्हणाले, “उद्धव ठाकरे….”

तुम्ही विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली? असा प्रश्न सुभाष देसाई यांना औरंगाबादमध्ये विचारण्यात आला. यावर सुभाष देसाई यांनी आपली…

संबंधित बातम्या