scorecardresearch

औरंगाबादमधील पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, तीन याचिका फेटाळल्या

खंडपीठाच्या या निर्णयामुळे आता महापालिकेने पूर्वी जाहीर केलेल्या आरक्षण आणि वॉर्डांच्या हद्दीनुसारच निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले आहे.

भूसंपादन कायद्याच्या खुल्या चर्चेसाठी आम्हालाही बोलवा- मेधा पाटकर

भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खुली चर्चा करण्याचे मान्य केले आहे. या चर्चेत सहभागी होण्यास…

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करा

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलला आहे. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर असे संबोधतात.

स्वाइन फ्लूचा प्रकोप; गर्भवती महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी पहाटे घाटी रुग्णालयात ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ…

विभागीय कर्करोग रुग्णालयात आता विदेशी रुग्णांवरही उपचार

शुद्धिपत्रकासाठी रखडलेला ‘१४ हजार रुपयांचा’ शासन निर्णय, रिक्त पदांची लांबलचक यादी, तरीही विभागीय शासकीय कर्करोग रुग्णालयाचे व्यवस्थापन व्यवस्थित सुरू असल्याने…

आता ‘टाळी’ स्वच्छ भारत मिशनसाठी!

श्री/श्रीमती नितीन बनसोडे, श्रावण बैरागे, नेताजी बडबडे, मुन्ना शेख अशी चार-पाच नावे. व्यवसाय ‘टाळी’ वाजवून पैसे मिळविण्याचा. समाजात ज्यांना तृतीयपंथी…

मराठवाडय़ातील १८ कारखान्यांकडे ऊस खरेदीकराचे ११४ कोटी बाकी

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्य़ांतील १८ साखर कारखान्यांनी ऊस खरेदीकराचे १११ कोटी ८४ लाख रुपये थकविले आहेत. विक्रीकर…

काँग्रेसची धुरा तिसऱ्यांदा मराठवाडय़ाकडे

मरगळलेल्या काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी मराठवाडय़ातील नेत्याची तिसऱ्यांदा निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये…

मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसाने गहू, ज्वारीचे मोठे नुकसान

मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. दुष्काळामुळे आधीच उत्पादन घटलेले असताना ऐन काढणीत गहू आणि ज्वारी होती. शनिवारी रात्रीपासून…

‘धस यांनी दिलेल्या मुदतवाढीच्या वाळूपट्टय़ांची माहिती सादर करा’

माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी वाळूपट्टय़ांना दिलेल्या मुदतवाढ प्रकरणांची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.…

औरंगाबादेत सशस्त्र दरोडा; वयोवृद्ध व्यक्तींनाही बेदम मारहाण

तब्बल १५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि रखवालदार अशी सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रसिद्ध डीलक्स बेकरीचे व्यावसायिक जुनैद खान यांच्या घरावर मंगळवारी सशस्त्र…

संबंधित बातम्या