scorecardresearch

क्रिकेट न्यूज

सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.

कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.

क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे.
Read More
MS Dhoni is Suffering from Leg Muscle Tear
धोनीबाबत मोठा खुलासा, पायाला झालीय गंभीर दुखापत, डॉक्टरांनी न खेळण्याचा सल्ला दिलेला असतानाही खेळतोय IPL

MS Dhoni Injury: पंजाबविरूद्धच्या सामन्यात धोनी उशिरा फलंदाजीला आल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. पण धोनी खालच्या फळीत फलंदाजीला येण्याचे…

who is Natarajan wife
9 Photos
PHOTOS : शाळेतील ‘लव्हस्टोरी’ अन् मग अडकले लग्नबंधनात, टी नटराजनची पत्नी आहे तरी कोण?

T Natarajan love story : भारतीय क्रिकेटर टी नटराजनची पत्नी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहे. तो त्याच्या पत्नीला शालेय दिवसांपासून ओळखत…

Who is Anshul Kamboj Mumbai Indians Debutant
IPL 2024: कोण आहे अंशुल कंबोज? MIच्या या खेळाडूचे नाट्यमय पदार्पण, हेडला त्रिफळाचीत केलं पण…

Who is Anshul Kamboj: मुंबई इंडियन्सकडून हैदराबादविरूद्धच्या सामन्यासाठी अंशुल कंबोज या नव्या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. अंशुलने पदार्पणाच्या सामन्यात पहिली…

India New T20 World Cup Jersey Trolled by Fans
भारताची नवी टी-२० जर्सी लाँच, पण चाहत्यांनी नाव ठेवत केलं ट्रोल; कमेंट्सचा पाडला पाऊस

India New Jersey: टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने टी-२० फॉरमॅटसाठी नवी जर्सी लाँच केली आहे. एका खास अंदाजात ही जर्सी लाँच…

R Ashwin take David Warner Interview on his Youtube channel
भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप फायनलमध्ये कसे आखले डावपेच? अश्विनच्या मुलाखतीत वॉर्नर म्हणाला- आयपीएलमुळे…

Ashwin Interviews David Warner: आर अश्विनने आयपीएलदरम्यान डेव्हिड वॉर्नरची मुलाखत घेतली. ज्याचा व्हीडिओ अश्विनने त्याच्या युट्यपब चॅनलवर शेअर केला आहे,…

Jonty Rhodes Interviews Ball boy after his stunning catch in LSG vs KKR
IPL 2024: बॉल बॉयने टिपलेला झेल पाहून जॉन्टी ऱ्होड्स भारावला, सामन्यानंतर थेट मुलाखतच घेतली; पाहा VIDEO

LSG vs KKR IPL 2024: लखनऊविरूद्ध केकेआरच्या सामन्यात एका बॉल बॉयने सीमारेषेजवळ धावत जाऊन एक शानदार झेल टिपला. हे पाहून…

Henrich Klassen Left Fuming after Mobbed by SRH Fans in Hyderabad Mall
IPL 2024: हैदराबादमध्ये चाहत्यांनी क्लासेनला घेरलं, त्रस्त झालेला हेनरिक गर्दीवर चांगलाच भडकला, व्हीडिओ व्हायरल

Henrich Klassen Viral Video: सनरायजर्स हैदराबादचे स्टार खेळाडू हेनरिक क्लासेन आणि जयदेव उनाडकट यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

Akash chopra False Statement goes viral on Rohit sharma Ex Cricketer slams with social media post
आकाश चोप्राच्या नावाने रोहित शर्माबद्दल पसरवली जात होती अफवा, माजी क्रिकेटर चांगलाच भडकला

Akash Chopra Social Media Post: आकाश चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहित शर्माच्या टी-20…

Matheesha Pathirana Statement on Dhoni Said In My Cricket Life MS Dhoni plays my Father Role
VIDEO: पथिरानाने धोनीला दिलं वडिलांचं स्थान; म्हणाला, “माझ्या क्रिकेट जीवनात तो…”

Matheesha Pathirana Statement on MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्स आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असलेला मथीशा पथिरानाने धोनीवर मोठे वक्तव्य केले…

USA Has Announced WC squad with Most of Indian Players and New Zealand All Rounder Corey Anderson
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर, संघातील निम्मे खेळाडू तर भारतीयच, न्यूझीलंडचा ऑलराऊंडरही USA कडून खेळणार

T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषकासाठी यजमान अमेरिकेने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात भारतीय वंशाचे बरेचसे खेळाडू आहेत…

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
MI vs KKR : नुवान तुषाराने केला खास पराक्रम, मुंबईसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज

MI vs KKR : आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम…

Rohit Sharma's Patek Philippe Nautilus Platinum 5711 watch in wear PC
Rohit Sharma : हिटमॅनने पत्रकार परिषदेत घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

Rohit Sharma Watch Price : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी माध्यमांना संबोधित केले. त्याचवेळी टीम…

संबंधित बातम्या