scorecardresearch

police
वर्धा: सावंगीत बनावट दारू कारखाना उघडकीस, डॉक्टर विद्यार्थी ठरले बनावटीचे भक्ष्य

दारूबंदी जिल्ह्यात अवैध दारूविक्री नवी नाही.मात्र काही वेळा बनावट दारू विक्री होत असल्याचे पण आढलून आले.

bogus doctor mumbai municipal hospital organizations providing doctors blacklisted
मुंबई महानगपालिका रुग्णालयात बोगस डॉक्टर; डॉक्टर उपलब्ध करणारी संस्था काळ्यायादीत

एम. टी. अगरवाल प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासनाने ट्रस्टविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Viral Infection
नागपूर: पावसाळ्यात ‘व्हायरल इंफेक्शन’चा धोका दुप्पट… डॉक्टर काय म्हणतात?

नागपूरसह राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडत असला तरी वातावरण बदलामुळे व्हायरल व बॅक्टेरियल प्रादुर्भाचा धोका निर्माण झाला आहे.

mudhoji raje bhosale discus collector rahul kardile jijau memorial wardha
श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले यांची शिष्टाई कामात आली अन् स्मारकासाठीची तपस्या फळास गेली

राजे मुधोजी यांनी प्रशासनाची भूमिका मांडत शिल्प न लागल्यास मी स्वतः उपोषणास बसणार, अशी खात्री दिली.

first autopsy laboratory central india meghe abhimat university wardha
वर्धा: मध्यभारतातील पहिली कौशल्य प्रयोगशाळा स्थापन, काय आहे विशेष जाणून घ्या…

विद्यापिठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रधान सल्लागार सागर मेघे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

blood donation
मुंबई: राज्य रक्तसंक्रमण परिषदेचा कारभार ‘प्रभारीं’च्या हाती, थॅलेसेमिया, हिमोफेलियाच्या रुग्णांचे हाल

सहाय्यक संचालक नसल्याने थॅलेसेमिया, हिमोफेलियाच्या रुग्णांना रक्तासाठी ओळखपत्र मिळविण्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत आहेत.

certificates contract doctors suburban hospitals checked decision municipal corporation bogus certificate mumbai
उपनगरीय रुग्णालयांतील कंत्राटी डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार; बोगस प्रमाणपत्रप्रकरणी महानगरपालिकेचा निर्णय

या संदर्भातील आदेश संबंधित रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

doctor
जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी अडीच वर्षांच्या मुलाची सुंता केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; डॉक्टर म्हणाले…

याप्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या