scorecardresearch

हेल्थ

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
following low salt diet as it causes disruption to your sleep as well as weakens your bones read what expert said
अपुऱ्या मिठाच्या सेवनाचा तुमच्या झोपेवर होतो थेट परिणाम? रोज आहारात किती मीठ असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

तुम्ही सुद्धा आहारात मीठ कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात? तर याचे दुष्परिणाम सुद्धा एकदा या लेखातून नक्की वाचा…

Can Spicy Food Cause Stomach Ulcers
तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? झणझणीत खायला आवडत असेल तर नक्की वाचा

Spicy Food Cause Ulcer: अनेकदा तिखट खाण्याची इच्छा असूनही आपल्या मनाला मारून जगावं लागतं पण आज आपण तज्ज्ञांनी दिलेली एक…

heart health in danger in summer
Heart Attack In Summer : हृदयाचे आरोग्य जपा! उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

हिवाळ्याबरोबर उन्हाळ्यातसुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो, असे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली…

fake ORS and health risk
तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा

मळमळ, अतिसार, उलट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ORS मध्येदेखील भेसळ असू शकते. हे उत्पादन विकत घेताना कोणती दक्षता घ्यावी याबद्दल डॉक्टरांनी दिलेले…

Daily Best Exercises
9 Photos
Daily Best Exercises : एकाच जागी खूप वेळ बसून राहता? फक्त दहा मिनिटे ‘हे’ व्यायाम करा

अपुरी झोप, पोषक आहार न घेणे, जंक फूड खायला खूप आवडणे, सतत तणाव जाणवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायामाची सवय…

do you have Leg Cramps in night
Video : रात्री झोपताना खूप पाय दुखतात? मग हे व्यायाम करा, व्हिडीओ एकदा बघाच

डॉ. मयुरी चांडक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पायदुखीचा त्रास कमी करण्यासाठी झोपताना कोणते…

Health Special, happy in old age, old age, illness, dependency, Old people, Loneliness, stress in old age, stress free in old age, Loneliness in old age, Loneliness free old age, illness in old age, fit in old age, helath in old age
Health Special: म्हातारपण आनंदी कसं राखाल?

Health Special: अनेकांना असं वाटतं की, म्हातारी मंडळी म्हणजे रिकामटेकडी. पण त्यांनाही तणाव असतातच. एकटेपणा, परावलंबित्व, आजारपण यामुळेही तणाव येतोच.…

Women Lost 63 kg Weight With Protein Intake And Sleep
६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व

Weight Loss Diet: तिला खरंतर फक्त ९० पौंड म्हणजे ४० किलो वजन कमी करायचे होते पण या प्रवासात तिने १४०…

lemonade with coconut water
रोज सकाळी लिंबासह नारळपाणी सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार? एकदा समजून घ्या फायदे व तोटे

रोज सकाळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात लिंबू पाणी आणि नारळपाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होते? याचे फायदे आणि…

Face Serum Benefits
Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून… प्रीमियम स्टोरी

सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी व्यायाम केल्याने तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतात. पण, तरीही तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करावा हे जाणून…

संबंधित बातम्या