कोणीही जिंकले तरीही सत्ता हिंदुत्ववादी विचारांचीच! या निवडणुकीत पुन्हा मोदीच आले तर काँग्रेस आणि त्या पक्षाचा समभावी विचारही सत्तेपासून खूप दूर फेकला जाईल. इंडिया आघाडीचे सरकार… By लोकसत्ता टीमMay 7, 2024 09:03 IST
मतदारसंघाचा आढावा : शिर्डी; शिंदे गटापुढे शिर्डी कायम राखण्याचे आव्हान मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात अशीच रंगली आहे. शिंदे गटाला ही जागा कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत. By सीताराम चांडेMay 7, 2024 08:48 IST
“इंडिया आघाडीचं सरकार येणं अशक्य”, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले.. महाराष्ट्र सध्या वेगळ्या संक्रमणातून जातो आहे. आघाडी आणि युती यांचं राजकारण आणखी काही काळ चालणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2024 08:24 IST
रायगडात लोकसभेच्या निमित्ताने आमदारांची प्रतिष्ठा पणाला निवडणूक लोकसभेची असली तरी या निमित्ताने विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. By हर्षद कशाळकरMay 6, 2024 13:30 IST
मतदारसंघाचा आढावा : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ? पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी… By सुहास सरदेशमुखMay 6, 2024 13:12 IST
AIMIM Candidate Anis Sundke: पुण्यातील एमआयएमच्या उमेदवाराचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले? पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. मी पुणे शहराचा खासदार झाल्यावर पुणेकर नागरिकांना… 1:09By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2024 13:43 IST
शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान…जाणून घ्या कारण शरद पवारांनी लोकसभा निवडणूकीमध्ये २२ दिवसांत ५२ सभा घेतल्या आहेत. काल बारामती मध्ये सांगता सभेमध्ये त्यांना थकवा जाणवत होता. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 11:55 IST
तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सातही जागा कायम राखण्याचे महायुतीपुढे आव्हान राज्यात तिसऱ्या टप्प्यात उद्या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होत असतानाच, महायुतीला गेल्या वेळी जिंकलेल्या सात तर महाविकास आघाडीला चार जागा कायम… By संतोष प्रधानMay 6, 2024 11:32 IST
राज्य कंत्राटदार महासंघाचा उद्यापासून काम बंदचा निर्णय; कारण काय? जाणून घ्या… लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे मंजूर केली. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 11:08 IST
सांगलीतील चित्र बदलले, भाजप – अपक्षात चुरस प्रीमियम स्टोरी आता महविकास आघाडीचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसत असले तरी बंडखोरीवर कारवाईची शिवसेनेने मागणी करूनही अखेरपर्यंत झालेली नाही. By दिगंबर शिंदेMay 6, 2024 10:47 IST
मध्यरात्री मोठी घडामोड, उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत, नाशिकमध्ये ट्विस्ट! प्रीमियम स्टोरी नाशिकमधल्या एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ ऐन निवडणूक काळात सोडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2024 15:03 IST
लातूरात पुन्हा ‘मामुली’ चा प्रयोग ! लातूर विधानसभा निवडणुकीत १९९५ साली विलासराव देशमुखांना ‘मामुली’मुळे पराभव पत्करावा लागला. By प्रदीप नणंदकरMay 4, 2024 17:00 IST
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
‘अक्षय्य तृतीयेला’ लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ ३ राशींना चिरकाल धनप्राप्तीची संधी; १९ मे पर्यंत आनंदी आनंद गडे
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
राज्य लोकसेवा आयोगाची ६ जुलै रोजी परीक्षा, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
शिखर बँक घोटाळा : तपास बंद करण्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मूळ तक्रारदारांची उच्च न्यायालयात मागणी