scorecardresearch

MNS on Maharashtra Bandh
“मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार, स्वत:चे संबंध चांगले ठेवणार अन्…”; मनसेचा टोला

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिलीय.

Raut BJP
“बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी…”; संजय राऊत यांचं भाजपाला थेट आव्हान

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणानंतर आज राज्यामध्ये महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलीय.

Dhoni Jay Shah
“जेव्हा धोनीला असं खेळताना पाहतो तेव्हा…”; BCCI चे सचिव जय शाह MSD च्या खेळीवर झाले फिदा

धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Dhoni Fans
धोनीने विजयी चौकार लगावताच ते दोघे मैदानातच रडू लागले; सामन्यानंतर कॅप्टन कूल त्यांच्या जवळ गेला अन्…

चेन्नई जिंकल्यानंतर दोघेही रडत असल्याचा क्षण कॅमेराने अचूक टिपला आणि तो व्हायरल झाला. याची दखल थेट धोनीनंही घेतली.

virat kohli Dhoni
…अन् विराटने धोनीबद्दल केलेलं ते ट्विट एका शब्दामुळे केलं डिलीट; चाहत्यांकडून कोहलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

डिलीट होण्याआधी काही मिनिटांमध्ये १६ हजारांहून अधिक रिट्विट झालेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट सध्या व्हायरल झाले आहेत

maharashtra bandh
…म्हणून आज ‘महाराष्ट्र बंद’ आहे; भाजपा, मोदींवर निशाणा साधत शिवसेनेनं सांगितलं कारण

“शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत.”

Sushant Singh Rajput Family Lawyer Vikas Singh
सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाच्या वकिलांनी घेतली शाहरुखच्या मुलाची बाजू; म्हणाले, “आर्यन खानकडे..”

त्यांनी अमलीपदार्थ प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची बाजूही न्यायालयामध्ये यापूर्वी मांडलीय.

Parth pawar
Aryan Khan Drugs Case: ‘त्या’ क्रूझवर पार्थ पवारही होते का?; समीर वानखेडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेतली आणि हे आरोप फेटाळून लावलेत.

Uddhav Thackeray Narayan Rane
“इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला…”; सर्व पक्षीय नेत्यांसमोर आठवलेंची खास कविता

“या ठिकाणी सिंधुदुर्गात येणार आहे विकासाची आंधी… म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी”, असं म्हणत त्यांनी भाषण संपवलं.

NCP
अजित पवारांच्या समर्थनात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उतरले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; वाहनांच्या लांबच लांब रांगा

उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Facebook Outage PornHub Traffic
‘पॉर्न हब’ला झाला Fb, Whatsapp, Insta बंदचा फायदा; ४ ऑक्टोबरला तब्बल १५ लाख…

तब्बल सहा तासांनंतर फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामच्या सेवा बंद राहिल्यामुळे याचा फायदा इतर कंपन्यांना झाला ज्यात ‘पॉर्न हब’चाही समावेश

संबंधित बातम्या