कार्तिक आर्यनच्या हिरोइनने गुपचूप उरकलं लग्न, सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे पती, फोटो आले समोर अभिनेत्री शेवटची ‘काला पानी’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. तर, तिचा पती…. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 20, 2024 11:33 IST
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप? Husband Appreciation Day : भारतीय समाजात पुरुषप्रधान संस्कृती पाहायला मिळते. अनेकदा त्यावरून टीकाही केली जाते. पण, तुम्ही कधी विचार केला… April 19, 2024 17:50 IST
२५ एप्रिलला मंदिरात लग्न करणार प्रसिद्ध अभिनेत्री, व्यावसायिकाशी ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज गोविंदाची भाची मंदिरात करणार लग्न, कारण सांगत म्हणाली, “सुरुवातीला मला वाटलं की…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 19, 2024 15:12 IST
लग्नाआधी काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचली ३९ वर्षीय अभिनेत्री, मंदिरात ठेवलेल्या पत्रिकेने वेधलं लक्ष अभिनेत्रीच्या लग्नाला उरलाय अवघा एक आठवडा, नवी मुंबईतील बिझनेसमनशी करतेय लग्न By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 18, 2024 11:38 IST
अदिती राव हैदरीने दिल्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा; अभिनेत्री म्हणाली, “तू करत असलेल्या…” अदितीने आपल्या पतीला शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 17, 2024 17:49 IST
VIDEO: नवरीची मंडपात एंट्री होताच नवरदेवाला अश्रू अनावर; क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांच्या लग्नातील व्हिडीओची चर्चा आपल्या भावना व्यक्त करत असताना क्रिती खरबंदा-पुलकित सम्राटचे डोळे पाणावले होते. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 16, 2024 12:56 IST
आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण! अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो लग्नाला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 14, 2024 20:51 IST
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:59 IST
लक्ष्मीच्या पावलांनी : नयना आणि राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात; अद्वैतच्या निर्णयाला कलाचा पाठिंबा, पाहा प्रोमो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत राहुलचं सत्य लवकरच नयना आणि राहुलचं लग्न होणार. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 11, 2024 12:35 IST
लातूरमध्ये लग्नघरावर शोककळा; लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये विशालचा अपघाती मृत्यू झाला. १८ एप्रिलला लग्न असल्यामुळे विशाल लग्नपत्रिका वाटत होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2024 19:12 IST
बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “माझा जोडीदार…” मॅथियास बो याच्याशी २३ मार्च रोजी तापसी पन्नूने बांधली लग्नगाठ, लग्नाची माहिती लपवल्याबद्दल म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 10, 2024 13:40 IST
लग्नात कन्यादान आणि सप्तपदीचे महत्त्व काय? हे विधी केल्यानंतरच लग्न वैध ठरते? कायदा काय सांगतो? हिंदू विवाहात कन्यादान आणि सप्तपदीचे महत्त्व काय? अलाहाबाद उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 8, 2024 18:57 IST
“मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना