scorecardresearch

two people murder friend pune
पुणे : दारू पिताना वाद झाला, मित्राचा खून केला; दोघांना पोलिसांकडून अटक

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून करून पसार झालेल्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली.

In Solapur husband murder wife
सोलापूर : मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याने पत्नीचा खून करून आत्महत्येचा रचला बनाव

मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याचा राग मनात धरून दारूड्या नवऱ्याने पत्नीचा खून केला आणि तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव…

CIDCO youth murder case
नाशिक : सिडको युवक हत्या प्रकरणी पाच संशयितांना पोलीस कोठडी

सिडकोतील शिवाजी चौक व्यापारी संकुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी भाजी विक्रेता संदीप आठवले (२८) हत्या प्रकरणी पाच संशयितांना न्यायालयाने…

congress mla sanjay sharma enquiry in bjp leader sana khan murder case
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणात मध्यप्रदेशातील आमदार संजय शर्मा यांची चौकशी

चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित शाहू व त्याच्या साथीदारांना आमदारासमोर उपस्थित केले.

pradeep sharma
अँटिलिया स्फोटके-मनसुख हिरेन हत्या प्रकरण; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sana Khan murder case
भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेला आमदार अडकणार? सना खान हत्याकांडात आणखी दोघांना अटक

भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांचे हत्याकांड आणि अश्लील चित्रफीत प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या…

youth murder Ganeshpur Bhandara
भंडारा : जुन्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे जुन्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान घडली.

Sana Khan murder case
सना खान हत्याकांड : काही राजकीय नेते पोलिसांच्या ‘रडार’वर! भाजपा, युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ

भाजपाच्या नेत्या सना खान यांचे हत्याकांड घडण्याला अनैतिक संबंध आणि अश्लील चित्रफिती हे कारण असल्याचे समोर आल्याने राजकीय वातावरण तापले…

husband commits suicide after brutally killing wife and daughter in buldhana
पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या, बुलढाणा जिल्हा हादरला

किशोर जनार्दन कुटे असे आरोपी पती(पित्याचे) नाव आहे. त्याने महिला पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नी वर्षा दंदाले चाकूने सपासप वार करून…

संबंधित बातम्या