पुणे: दारूच्या नशेत मित्राचा खून, बोपदेव घाटातील घटना किरकोळ वादातून बोपदेव घाटात दारूच्या नशेत तीक्ष्ण शस्त्राने वार करून मित्राचा खून केल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 17:45 IST
अलिबाग : सोनसाखळीचे पैसे टाळण्यासाठी सोनाराचा खून सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून त्याने मित्रांच्या साह्याने सोनाराचाच काटा काढला. By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 05:07 IST
सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून केला सोनाराचा खून; आरोपींना अटक उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून तसेच सोनाराला लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 16, 2022 19:57 IST
अकोला: दीरासोबत जुळले सूत, पत्नीने पतीलाच… मावस दीरासोबत प्रेमसंबंध जुळल्याने पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना शहरातील खडकी परिसरात घडली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2022 19:05 IST
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजारच्या महिलेची हत्या; डोंबिवलीतील पिसवली गावातील घटना सुरुवातील महिलेने आरोपीला पैसे दिले. मात्र, आरोपी त्या पैशांनी दारू पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैसे देणं बंद केलं By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2022 21:55 IST
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या; मृतदेह विहिरीत टाकून… पत्नीचे एक दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते. याची कल्पना पतीला आली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होते. By लोकसत्ता टीमDecember 12, 2022 13:45 IST
पुणे : तळजाई टेकडीवरील युवकाच्या खून प्रकरणात चौघे ताब्यात; दोन अल्पवयीन मुलांचा समावेश ८ डिसेंबरला साहिल नावाचा युवक एका मैत्रिणीबरोबर तळजाई टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते.… By लोकसत्ता टीमUpdated: December 10, 2022 22:35 IST
जुहू हत्या प्रकरण : मृत महिलेची भीती खरी ठरली…दुसरी तक्रार केल्यानंतर सहा दिवसांनी महिलेची हत्या वीणा यांचा मृतदेह एका खोक्यामध्ये भरून त्याने तिचा मृतदेह रायगडच्या माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: December 10, 2022 12:27 IST
धक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना हत्येनंतर आरोपींनी एक दिवस मृतदेह ढाब्याच्या आतील खोलीत ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी तो मृतदेह ओढ्यात फेकून दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2022 14:13 IST
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप… By क्राइम न्यूज डेस्कDecember 9, 2022 14:08 IST
श्रद्धाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने १०० तास पाहिला जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा खटला; कारण… आफताबने पोलिसांना चकमा देण्यासाठी अनेक क्राइम बेवसीरिज पाहिल्या होत्या. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: December 6, 2022 21:07 IST
नाशिक: खर्चाला पैसे देत नाही म्हणून आजी-आजोबांची हत्या; संशयिताला अटक नातवंडांमध्ये भेदभाव केला जातो, याचा राग मनात ठेवत नातवानेच आजी, आजोबांचा खून केला By लोकसत्ता टीमDecember 5, 2022 18:19 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…